आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | कामाचा ताण, स्पर्धा, उद्दीष्ट गाठण्यासाठी सुरू असलेली धावपळ, अशा स्थितीत पुरूषांना कधीकधी मानसिक ताण-तणाव येतो. मात्र, हा ताण हलका करण्यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत. अशा उपायांसोबतच योग्य व्यायाम आणि आहार सुद्धा खुप महत्वाचा ठरतो. अक्रोड खाल्ल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतो, हे नव्या संशोधनात दिसून आले आहे. यासाठी नियमित मुठभर अक्रोड खावेत. (Health News)
हे आहेत फायदे
1. हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे.
2. यात व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल होतात.
– मात्र महिलांच्या तणावग्रस्त परिस्थितीत अक्रोड खाल्ल्याने काहीही फरक पडत नाही, असे संशोधनात आढळून आले आहे.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Non Veg Products | जे तुम्ही शाकाहार समजून खात आहात, तो मांसाहार तर नाही ना? श्रावणात रहा सावधान
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे