Tag: health

Tea

‘चहा’बरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं ‘हानिकारक’

आरोग्यनामा ऑनलाईन- चहा (Tea) प्रत्येकाचे आवडते पेय आहे. सकाळचा चहा (Morning Tea) आणि संध्याकाळच्या चहा (Evening Tea) बरोबर जर काही स्नॅक असेल तर ती मजाच काही और ...

fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

आरोग्यानामा ऑनलाईन : हिवाळा सुरु होताच आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्यामुळे या हंगामात आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. अशातच थंडीमध्ये सहज ...

cooker

तुम्ही सुद्धा ‘कुकर’मध्ये जेवण बनवता तर व्हा ताबडतोब सावध, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन- कशरश्रींह उरीश ढळिी : जेवण लवकर शिजवण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी आपण नेहमी प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवतो. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. तुम्हाला ...

Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन- खाण्याच्या सर्व वस्तूंमध्ये अंड(Eggs ) सर्वात जास्त आरोग्यदायी फूड मानले गेले आहे. यात आढळणार्‍या पोषकतत्वांमुळे यास सुपरफूड म्हटले ...

Apricot

डोळ्यांचं आरोग्य आणि केसगळतीसाठी फायदेशीर आहे ‘अ‍ॅप्रिकोट’ ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- असंही एक फळ आहे जे फारसं आपल्या परिचयाचं नाही. परंतु त्यात मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अन्य पोषकद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. ...

Palak-Matar Modak

घरच्या घरीच बनवा ‘पालक-मटार मोदक’, जाणून घ्या रेसिपी

आरोग्यनामा ऑनलाईन- गणेशोत्सवात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. अनेकांना मोदक खायला खूप आवडतं. उत्सवा व्यतिरीक्त तुम्ही इतर दिवशीही मोदक बनवू शकता. तुम्ही आजवर गोड मोदक खाल्ले ...

Simla Chili

सिमला मिरची खाण्याचे ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

आरोग्यनामा ऑनलाईन- ढोबळी मिरची( Simla Chili) आपल्याला माहितीच आहे. याला सिमला मिरची किंवा भोपळी मिरची असंही म्हणतात. अनेकांना माहिती नसेल ...

Mustard

जाणून घ्या पदार्थाची चव वाढवणाऱ्या मोहरीचे ‘हे’ 10 गुणकारी फायदे !

आरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकघरात मोहरीला(mustard ) किती महत्त्व आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. पदार्थाची चव वाढवणाऱ्या या मोहरीचे(mustard ) आपल्या शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती ...

Health

Health Tips : जर तुम्ही सुद्धा रोज पित असाल गरम पाणी, तर जाणून घ्या यामुळे होणारे ‘हे’ नुकसान

आरोग्यनामा ऑनलाईन- Health Tips : हे तर आपण सर्व जाणतो की, आपल्यासाठी पाणी किती महत्वपूर्ण आहे. शरीर निरोगी ठेवणे, हायड्रेट ठेवणे आणि शरीराचे सर्व अवयव योग्य प्रकारे ...

Tomatoes

दृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून टोमॅटोकडे(Tomatoes ) पाहिलं जातं. आमटी असो किंवा मग कोशिंबीर टोमॅटोचा वापर त्यात केला ...

Page 1 of 470 1 2 470