आरोग्यनामा ऑनलाईन- कमळाच्या फुलाचा वापर बहुतेक वेळा पूजेसाठी किंवा शोभेसाठी केला जातो. दरम्यान, कमळाच्या फुलातून काढलेल्या तेलाचा वापर सौंदर्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे. मुख्यतः हिवाळ्यात निर्जीव केस आणि कोरड्या त्वचेच्या...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. याव्यतिरिक्त काही जणींना टिकली लावणे पसंत असते. पण काही महिला-तरुणी आवड असतानाही टिकली लावणे टाळतात,...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- बाह्य सौंदर्यासाठी आपण चेहऱ्याबरोबर केसांचीही निगा राखतो. यासाठी अनेकदा महागडे उपचारही केले जातात. दरम्यान, केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे योग्य कारण जाणून मग उपचार करणे...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- इन्स्टंट ग्लो आणि चमकदार त्वचेसाठी जर तुम्ही सध्याच्या ट्रेंडमधील चारकोल पील ऑफ मास्क वापरत असाल तर तुम्हाला त्याची गरज आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- फॅशन आणि स्टाईलसाठी आपण केसांवर अनेक प्रयोग करतो. अनेक केमिकल उत्पादनांचा वापर देखील करतो. पण या सगळ्या नादामध्ये...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- कशरश्रींह उरीश ढळिी : थंडीत लोकांना आंघोळ करण्याची इच्छा होत नाही. तरीसुद्धा अनेक लोक आंघोळ करतात. जर तुम्ही सुद्धा थंडीत रोज आंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप आवश्यक आहे. थंडीत रोज आंघोळ करण्यापेक्षा रोज आंघोळ न करण्याचे अनेक फायदे आहेत....
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- कायमच डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, अॅलर्जी, डोळ्यांखालची त्वचा निस्तेज होणं, वयोमान, डिहायड्रेशन, अनुवांशिकता आणि कधी कधी...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- घरात सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या मदतीनं आपण ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतो. यासाठी एक लिंबू घेऊन ते मधोमध कापा. यातील एका...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- सोयाबीन खूप गुणकारी आहे. याच्या सेवनानं शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात असं सांगितलं जातं. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध आणि...
Read moreआरोग्यनामा ऑनलाईन- पावसाळा हा ऋतु सर्वांनाच आवडतो. परंतु या दिवसांमध्ये हातापायांची(feet) खूप स्वच्छता ठेवावी लागते आणि काळजी घ्यावी लागते. आज...
Read more