माझं आराेग्य

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले पाहिजे असे नेहमी सांगितले जाते. यापाठीमागची कारणे सुद्धा सांगितली जातात की, खुप पाणी प्यायल्याने किडनी ठिक राहते, चेहरा आणि...

Read more

घरीच्या घरी बनवा वेदनानाशक तेल; जाणून घ्या माहिती

आरोग्यनामा ऑनलाईन- बाजारात अनेक प्रकारचे तेल आहेत. अनेकदा बाजारू उपयांपेक्षा घरी केलेल्या उपायाने अधिक फरक पडतो, याची प्रचिती अनेकांना आली असेल. आता आपण या...

Read more

सावधान ! नाकातील केस कापणं ठरू शकतं मृत्यूचं कारण

आरोग्यनामा ऑनलाईन- तुम्हाला माहित आहे का? नाकातील केस तोडण्याची सवय जीवघेणी ठरू शकते. नकळतपणे या सवयीमुळे जिवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगावी. नाकात केस 2 प्रकारचे असतात, यापैकी...

Read more

जलनेतीच्या योग्य पध्दतीनं डोकेदुखी अन् सायनस होईल दूर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- योगशास्त्रात योगासने करण्यापूर्वीची तयारी तसंच योगासने करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत याला खूप महत्त्व आहे. योगशास्त्रात जलनेती पद्धतीचा सराव करण्याचा...

Read more

जाणून घ्या अक्कल दाढ येण्याची लक्षणे

आरोग्यनामा ऑनलाईन- दुधाचे दात पडल्यानंतर लहान मुलांना जे शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते त्यांना 'विस्डम टीथ' किंवा 'अक्कलदाढ' (wisdom teeth)असे म्हटले जाते. हे...

Read more

How Lemon Water Reduce Fat : वजन कमी करण्यासाठी मदत करते लिंबूपाणी, जाणून घ्या 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- वाढलेले वजन आणि लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात का? वजन कमी करण्यासाठी काय करावे हे अजूनही समजत नाही? तर तुम्ही हे जाणून घ्या की, केवळ लिंबूच्या(Lemonade )...

Read more

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

आरोग्यनामा ऑनलाईन- मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची...

Read more

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

आरोग्यनामा ऑनलाईन-  जेव्हा मासिक पाळी चुकते आणि त्यावेळी स्त्रियांच्या मनात पहिला प्रश्न येतो की, मी गरोदर आहे का? कारण सामान्यत:...

Read more

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- कशरश्रींह उरीश ढळिी : थंडीत लोकांना आंघोळ करण्याची इच्छा होत नाही. तरीसुद्धा अनेक लोक आंघोळ करतात. जर तुम्ही सुद्धा थंडीत रोज आंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप आवश्यक आहे. थंडीत रोज आंघोळ करण्यापेक्षा रोज आंघोळ न करण्याचे अनेक फायदे आहेत....

Read more

सुकामेवा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काही खास टीप्स ! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- सुकामेवा सर्वच लोक आवडीनं खातात. घरात अनेक प्रकारचे सुक्यामेव्याचे पदार्थ आणले जातात. परंतु काही दिवसांनी यातील काही पदार्थ खराब होतात. जर तुम्हालाही सुकामेवा वर्षभरासाठी टिकवून ठेवायचा असेल...

Read more
Page 1 of 328 1 2 328