आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी (Healthy Kidney) आपल्या शरीरात लावलेला एक असा फिल्टर आहे, जो शरीरातून विषारी घटक बाहेर काढतो, यासाठी किडनीचे आरोग्य महत्वाचे ठरते. काही फूड आहेत जे किडनीसाठी (Healthy Kidney) अतिशय लाभदायक आहेत, ते जाणून घेवूयात.
1. लसून (Garlic)
किडनीसाठी लसून अतिशय लाभदायक आहे. यासाठी आहारात लसूनचा समावेश करा.
2. शिमला मिरची (Capsicum)
शिमला मिरचीच्या नियमित सेवनाने किडनी ठिक राहते. अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने किडनी निरोगी राहते.
3. पालक (Spinach)
पालकात आढळणारे व्हिटॅमिन ए, सी, के, आयर्न, मॅग्नेशियम आणि फोलेट, बीटा-कॅरोटीन किडनीला हेल्दी ठेवते.
4. अननस (Pineapple)
अननस सुद्धा किडनीसाठी लाभदायक आहे. यामुळे इम्यूनिटी चांगली राहते, यातील फायबरमुळे किडनी संबंधित आजार कमी होतात.
5. फ्लॉवर
फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर, इंडोल्स, ग्लूकोसिनोलेट्स आणि थियोसायनेट्स असते यामुळे किडनी हेल्दी राहते.
Web Title :- Healthy Kidney | kidney car news how to keep kidney right know here best food for healthy kidney how does kidney damage
Bad Habits | ‘या’ 10 सवयी रहस्यमय पद्धतीने तुम्हाला घेऊन जात आहेत मृत्यूकडे, लवकर सोडा
Raisin Water | जाणून घ्या मनुकाच्या पाण्याचे काही फायदे
Sleeping Problem | आपली झोप मोड होते का? तर ‘हे’ 7 छोटे उपाय आपल्याला मदत करतील, जाणून घ्या
Oil Massage | केसांना तेलाची मालिश करण्याचा योग्य मार्ग अन् वेळ काय असावी; जाणून घ्या