आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Happy life | आनंदी आयुष्यासाठी शांत, समाधानी राहणे खुप गरजेचे असते. यासाठी रोजचा ताणतणाव बाजूला ठेवल्यास सुखी, समाधानी आयुष्य जगता येते. शांत आणि समाधानी आयुष्य तर प्रत्येकाला हवे असते, परंतु, यासाठी काय करावे, हे अनेकांना माहिती नसते. जर अशाप्रकारचे आयुष्य जागायचे असेल तर कोणते उपाय करावेत, हे आपण जाणून घेणार आहोत. (Happy life)
हे उपाय करा
1. गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका.
2. क्षमता बघा आणि त्यानुसारच धावपळ करा.
3. जास्त धावपळ, हव्यास, हा हृदयावर व शरीरावर परिणाम करतो.
4. नियमित व्यायाम करा.
5. स्वत:साठी काही वेळ अवश्य राखून ठेवा.
6. मुलांमध्ये खेळा. त्यांच्यात मन रमवा.
7. ठराविक चौकटीत अडकून राहू नका. बाहेर पडा.
8. निसर्गाच्या सान्निध्यात जा. वर्तमानात जगा.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे
Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या
Bad Habits | ‘या’ 10 सवयी रहस्यमय पद्धतीने तुम्हाला घेऊन जात आहेत मृत्यूकडे, लवकर सोडा