• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Bad Habits | ‘या’ 10 सवयी रहस्यमय पद्धतीने तुम्हाला घेऊन जात आहेत मृत्यूकडे, लवकर सोडा

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
July 19, 2021
in ताज्या घडामाेडी
0
Bad Habits | 10 bad habits taking you towards death in a mysterious way

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाईट सवयी (Bad Habits) आरोग्यावर वाईट परिणाम करतात. काही सवयी तर शरीरासाठी अतिशय घातक असतात, ज्या हळुहळु मृत्यूकडे घेऊन जातात. तज्ज्ञ सांगतात, या सवयींकडे लक्ष दिले तर निश्चितच मृत्यूची जोखीम कमी होऊ शकते. आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम करणार्‍या कोणत्या वाईट सवयी (Bad Habits) आहेत ते जाणून घेवूयात.

‘या’ आहेत त्या वाईट सवयी

1. प्रखर सूर्यकिरण (Intense sunlight)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
डॉक्टर सांगतात सूर्य किरणांच्या सतत संपर्कात राहिल्याने मेलानोमा सारख्या स्कीन कॅन्सरचा धोका वाढतो. गोर्‍या लोकांना याचा धोका जास्त असतो.

2. जास्त उष्ण तापमान (High temperature)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
फिटनेस ट्रेनिंग सर्टिफाईड आणि फ्लूड रनिंगच्या फाऊंडर जेनिफर कॉनरॉईड म्हणतात, जास्त गरम तापमानात एक्सरसाइज केल्याने हिटस्ट्रोकची समस्या होऊ शकते.

3. सकाळचा ब्रेकफास्ट न घेणे (Not having breakfast in morning)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
सकाळचा ब्रेकफास्ट न घेतल्याने सामान्य वजन, हार्मोनल हेल्थ, मेमोरी, ह्यूमर आणि मूडवर वाईट परिणाम होतो. वजन वाढू शकते.

 

4. रात्री भरपेट जेवणे (Eat to the fullest at night)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
एक्सपर्ट रात्रीच्या डिनरमध्ये जेवण करण्यापासून सुद्धा सावध करतात. डिनरमध्ये कमी खा. तर ब्रेकफास्ट आणि लंच नेहमी हेवी असावे. रात्री जास्त खाल्ल्याने शरीराला जास्त कॅलरी मिळते, जी पचवणे शरीरासाठी सोपे नसते. नेहमी लोक याच्या उलटे करतात.

5. दातांकडे दुर्लक्ष (Ignore the teeth)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
एक्सपर्ट सांगतात दातांच्या आरोग्याची काळजी घ्या. अन्यथा इतर अनेक आजार होऊ शकतात.

6. सतत पेनकिलर्स घेणे (Constantly taking painkillers)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
पेन किलर्स म्हणजे वेदनांपासून दिलासा देणार्‍या गोळ्यांचा वापर खुप कमी करावा. याचा जास्त वापर धोकादायक ठरू शकतो. अल्सर, गॅस्ट्रोइंटसटायनलमुळे रक्त, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या वाढू शकते.

7. डाएटचे पालन न करणे (Not following the diet)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
डॉक्टरांनी दिलेला विशेष डाएट नियमीत फॉलो करा. मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला असेल तर पाळा अन्यथा धोकादायक ठरू शकते.

8. व्हॅक्सीन टाळणे (Vaccine avoidance)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
कोविड-19 व्हॅक्सीन घेणे सुद्धा आता लोकांना खुप आवश्यक झाले आहे. अन्यथा जोखीम वाढू शकते.

 

9. कमी झोप घेणे, जागरण (Less sleep)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
कमी किंवा अयोग्य झोप घेतल्याने फोकस कमजोर होतो. चिडचिडेपणा, डिप्रेशन वाढू शकते. स्ट्रेस हार्मोन वाढल्याने वजन वाढते. त्वचा आणि इम्यूनवर वाईट परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. किमान 8 तास झोप घ्या.

10. धूम्रपान करणे (To smoke)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
स्मोकिंग (धूम्रपान) हार्ट डिसीज आणि कॅन्सरने होणार्‍या 30% मृत्यूसाठी जबाबदार आहे. इतकेच नव्हे, 80-90% लोकांना फु फ्फुसाचा कॅन्सर सुद्धा होता. सिगरेट किंवा विडी प्यायल्याने तोंड, घसा किंवा ब्लॅडरचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. या सवयी सोडताच त्याचे लाभ दिसू लागतील, कारण स्मोकिंग सोडण्याच्या पुढील मिनिटापासून फुफ्फुस आणि कार्डियोव्हस्क्युलर सिस्टम आपोआप रिकव्हर होऊ लागते. वेळीच ही वाईट सवय सोडली पाहिजे.

Web Title :- Bad Habits | 10 bad habits taking you towards death in a mysterious way

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान, आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या

Hair Care | घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने ‘हे’ 3 हेअर ऑइल बनवा, केस जाड आणि गडद काळे होतील; जाणून घ्या प्रक्रिया

Tags: bad habitsConstantly taking painkillersEat to the fullest at nighthealthhigh temperatureIgnore the teethIntense sunlightLess sleepNot following the dietNot having breakfast in morningTo smokeVaccine avoidanceआरोग्यकमी झोप घेणेजागरणजास्त उष्ण तापमानडाएटचे पालन न करणेदातांकडे दुर्लक्षधूम्रपान करणेप्रखर सूर्यकिरणरात्री भरपेट जेवणेवाईट सवयीव्हॅक्सीन टाळणेसकाळचा ब्रेकफास्ट न घेणेसतत पेनकिलर्स घेणे
Health Care Tips | vegetables not to eat in diabetes
ताज्या घडामाेडी

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

by Nagesh Suryawanshi
August 6, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स...

Read more
Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever

Viral Fever | पावसाळ्यात आजारांपासून वाचण्सासाठी आहारात करा या वस्तुंचा समावेश, रहाल तंदुरुस्त

August 6, 2022
Protein Rich Flours | protein rich flour replacement for wheat atta gram chickpea soya sattu roasted bengal gram

Protein Rich Flours | गव्हाच्या पीठाऐवजी आहारात समावेश करा या 3 हेल्दी ऑपशनचा, शरीरात होणार नाही प्रोटीनची कमतरता

August 6, 2022
Benefits Of Black Jamun | jamun is effective from hemoglobin to blood pressure know its benefits in marathi

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

August 5, 2022
Muesli Health Benefits | health why muesli good for weight loss in marathi

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

August 5, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021