आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | काही लोक केवळ चवीसाठी अशा वस्तू सुद्धा शिजवून खातात ज्या शिजवून खायच्या नसतात. अशा कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या शिजवून खावू नयेत ते जाणून (Health Tips) घेवूयात.
1. ड्राय फूड्स भाजू नका –
ड्राय फूड्स कधीही रोस्ट करून खावू नयेत. कच्चे खावेत. कारण यातील पोषकतत्व कमी होतात आणि कॅलरीची मात्रा वाढते, यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.
2. लाल शिमला मिरची –
लाल शिमला मिरची शिजवून खाण्याऐवजी कच्ची खावी. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळते, शिजवल्याने ज्याचा स्तर कमी होतो. कच्चे खाल्ल्याने एथेरोस्क्लेरोसिस, हृदय रोग दूर राहतो.
3. ब्रोकली –
ब्रोकली कधीही शिजवून नव्हे तर कच्ची खाल्ली पाहिजे.
ब्रोकलीत व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि प्रोटीनसारखी तत्व असता.
शिजवल्याने ही पोषकतत्व नष्ट होतात.
4. नारळ –
नारळात मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्व असतात,
जी एनर्जी देतात. शिजवल्याने ही तत्व नष्ट होतात.
5. ज्यूस –
बाजारात मिळणार्या फळांच्या आणि भाज्यांच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीटनर असते.
यामुळे शरीराचे नुकसान होते. यासाठी घरी बनवलेला ज्यूस प्या.
Web Titel :- health tips food items that can be risky to cook before eating food items you should eat raw never cook these food items before eating
Sharp Mind | ‘सुपर अॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या
Home Remedies for Dry Lips | ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या ओठांची काळजी, जाणून घ्या