• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 30, 2022
in Food, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Benefits Of Nuts | suka meva khanyache fayde benefits of nuts

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Nuts | शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना प्रतिकार करण्यासाठी आहारतज्ज्ञ पालेभाज्या, फळे किंवा सुका मेव्यासारखे (Leafy Vegetables, Fruits Or Dry Fruits) पौष्टिक तत्व सेवन करायला सांगतात. भरपूर पालेभाज्या, फळे खाऊन जेवढी जीवनसत्व (Vitamins) आणि प्रथिने (Proteins) मिळतात. त्यापेक्षा जास्त पौष्टिक तत्वे मूठभर सुकामेवा खाल्याने मिळतात. सुका मेवा खाल्ल्याने शरीर निरोगी तर राहतेच शिवाय विविध प्रकारच्या आजारांचा धोका देखील कमी होतो. काजूमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ते शरीराला सामर्थ्यवान आणि रोगमुक्त ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. बदाम, अक्रोड, काजू, मनुका (Almond, Walnut, Cashew, Raisins) यासारखा सुका मेवा म्हणजे जीवनसत्व आणि प्रथिनांचे (प्रोटिन्स) पॉवरहाऊस मानले जाते (Benefits Of Nuts).

 

दररोज मूठभर सुका मेवा खाल्ल्याने शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध पौष्टिक पदार्थांची सहज भरपाई होऊ शकते. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी (Physical And Mental Health) फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. ब्राझीलच्या शेंगदाण्यात दररोज आवश्यक असणारे सेलेनियम (Selenium) मिळते. मेंदूची शक्ती (Brain Power) वाढवण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी अक्रोड, बदाम यासारखी सुकी फळे प्रभावी मानली जातात (Benefits Of Nuts). चला जाणून घेऊया दररोज सुका मेवा खाण्याचे आरोग्य फायदे (Let’s Know The Health Benefits Of Eating Dry Fruits Every Day).

 

काजूमध्ये भरपूर पोषक द्रव्य (Cashews Are Rich In Nutrients) –
काजूमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या ड्रायफ्रूट्सपैकी काजू हे सर्वात शक्तीशाली फळ आहे. नट्समध्ये पॉलीफेनॉलसह (Polyphenol) अनेक आवश्यक अँटिऑक्सिडेंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास उपयुक्त म्हणून ओळखले जातात. मुक्त रॅडिकल्स शरीराच्या पेशींना नुकसान पोहोचवून विविध प्रकारच्या आजारांचा धोका वाढवतात. एका अभ्यासात असे आढळले आहे की अक्रोडमध्ये माशांपेक्षा मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्याची क्षमता जास्त असते.

काजूचे फायदे (Benefits Of Cashew) –
मधुमेहींनी काजूचे जरूर सेवन करावं. मधुमेहाच्या समस्येमध्ये बर्‍याच प्रकारचे काजू फायदेशीर आहेत. टाइप -२ मधुमेह (Type-2 Diabetes) आणि पाचनक्रियेचा धोका कमी करून हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका (Heart Disease, Stroke And Risk Of Diabetes) कमी करण्यासाठी काजू फायदेशीर असल्याचे आढळले आहे. काजूत कार्बचे प्रमाण कमी असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढू देत नाहीत.

 

पचनशक्तीला चालना (Digestion Gets a Boost) –
पचनक्रिया चांगली राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात व्हायला हवे.
फायबरसाठी काजूचे सेवन चांगले मानले जाते. हे आपल्या आतड्यांमधील निरोगी बॅक्टेरिया वाढवितात.
यामुळे अन्नातून पोषक द्रव्यांचे शोषण करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो.
आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारून मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Nuts | suka meva khanyache fayde benefits of nuts

 

हे देखील वाचा

 

Diabetes | डायबिटीज कमी करतील ‘या’ 4 सोप्या एक्सरसाईज! वेगाने कमी होईल ब्लड शुगर

High Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देतात शरीराचे ‘हे’ 3 अवयव, दिसू लागतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Sun Poisoning | उन्हाळ्यात उन्हामुळे होऊ शकते ‘सन पॉयझनिंग’, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचाव

Tags: AlmondAntioxidantsbenefitsBenefits Of CashewBenefits Of NutsBrain PowercashewCashews Are Rich In NutrientsDigestion Gets a Boostdry fruitsfruitsFruits Or Dry FruitshealthHealth Benefitshealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHeart diseaselatest healthlatest marathi newslatest news on healthLeafy vegetablesLet’s Know The Health Benefits Of Eating Dry Fruits Every DayLifestylenutsobesityPhysical and mental healthPolyphenolProteinsraisinsRisk Of DiabetesSeleniumStrokesuka mevatodays health newstoxic substancesType 2 diabetesvitaminsWalnutअँटीऑक्सिडंट्सअक्रोडआरोग्यआरोग्य फायदेकाजूकाजूचे फायदेकाजूमध्ये भरपूर पोषक द्रव्यजीवनसत्वटाइप -2 मधुमेहपचनशक्तीला चालनापालेभाज्यापॉलीफेनॉलपौष्टिक तत्वप्रथिनेफळेबदाममधुमेहमनुकामेंदूची शक्तीलठ्ठपणाविषारी पदार्थसुका मेवासेलेनियमस्ट्रोकहृदयरोगहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021