हे पदार्थ आहेत आवश्यक
1 अक्रोड
अक्रोडात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. फॅटी लिव्हर समस्येत आहारात कमी कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
2 अॅपल व्हिनेगर
अॅपल व्हिनेगरमुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी एपल व्हिनेगर फायदेशीर आहे. यात अनेक एंटी-ऑक्सिडटंस असतात. त्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव होतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा एप्पल सायडर व्हिनेगर आणि मध घालून प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते.
3 कॉफी
कॉफीतील तत्त्वांमुळे मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्या कमी होतात. फॅटी लिव्हरचा त्रासदेखील कॉफी कमी करते. तरीही कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.
4 आवळा
लिव्हर सिरोसिसची समस्या उद्भवल्यास आवळ्याचा वापर करावा. आवळा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. व्हिटामीन सी आवळ्यात भरपूर असते. रोज 3 ते 4आवळे खाऊन दीर्घकाळ आरोग्य चांगलं ठेवू शकता.