आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Datura | वैज्ञानिकदृष्ट्या, जर धोतरा मर्यादित प्रमाणात घेतला गेला तर ते एक औषध म्हणून कार्य करते आणि शरीराला आतून गरम ठेवते. आयुर्वेदानुसार, धोतऱ्यामधील (Datura) असलेले औषधी गुणधर्म जखमेच्या संरक्षणास आणि शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत करतात.
१) पुरुषांच्या शारीरिक क्षमतेसाठी वरदान
पुरुषांसाठी धोतरा हे वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे त्यांची शारीरिक शक्ती वाढते. त्याचे सेवन करण्यासाठी लवंगा व धोतऱ्याच्या दाण्यांना समान प्रमाणात बारीक वाटून घ्या. यानंतर त्यात मध घालून लहान गोळ्या बनवा. आता दररोज सकाळी एक टॅब्लेट खा, आपणास हा बदल जाणवेल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘हे’ 7 फायदे मिळवण्यासाठी आवश्य करा पुदीन्याचा उपयोग, जाणून घ्या
२) जखमा बऱ्या करण्यासाठी फायदेशीर
जर तुमच्या शरीरावर खोल जखमा असतील तर आपण धतूराच्या मदतीने बरे करू शकता. हे अँटीसेप्टिक औषध म्हणून वापरू शकतात. कोणतीही जखम लवकर बरी होईल. हे गंभीर जखमांवर वापरू नये, हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत
३) टक्कल पडण्याची समस्या दूर होते
टक्कल पडलेले लोक त्याचा रस बाधित भागावर लावू शकतात. त्याच्या रसात विशेष गुणधर्म आहेत ज्यामुळे सीबम निरोगी होतो आणि टक्कल पडण्याची समस्या थांबते. याचा रस तिळाच्या तेलात मिसळल्यास फायदा होतो.
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
४) वेदना आणि सुजीमध्ये फायदेशीर
धोतरा सांधेदुखीमध्येही वापरला जाऊ शकतो. पायात सूज किंवा वजन वाढवण्यासाठी आपण धोतरा वापरू शकता. यासाठी धोतऱ्याची पाने बारीक करून घ्यावी. हे आपल्याला त्वरित आराम देईल.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
५) दम्याची समस्या कमी होते
दमा असलेल्या लोकांसाठी धोतरा फायदेशीर आहे. याचा उपयोग करण्यासाठी अपामार्ग आणि जवासा या वनस्पतींमध्ये मिसळा. आता दररोज त्याचा वास घेण्याने समस्या सुटेल.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
६) कानदुखीमध्ये प्रभावी
कान दुखणे आणि सूज येणे यासाठी आपण धोतरा वापरू शकता.
धतूरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत.
यामुळे कानदुखीची समस्या कमी होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या