आरोग्यनामा ऑनलाइन टीम – weight loss drinks | जर आपण वाढणाऱ्या वजनाची काळजी करत असाल तर घाबरु नका. व्यायाम आणि संतुलित आहारासोबत काही डीटॉक्स पेय आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. डीटॉक्स पेय शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. यासोबत मेटाबॉलिज्म चांगले ठेवते. यामुळे आपले पचन देखील चांगले होईल आणि आपले वजन देखील कमी होईल. (weight loss drinks)
१) लिंबू आणि आले
वजन कमी करण्यात डीटॉक्स पेयांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. लिंबू आणि आल्याच्या गुणधर्मांने बनविलेले हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. हे आपल्या शरीरास सामर्थ्य देते आणि आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधार करते.
तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
असे बनवा
१ ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात १ इंचाचे आले घाला. या पेयाचे दोन ग्लास दररोज सकाळी २ महिन्यांपर्यंत प्यावे.
फाटलेल्या टाचा काही दिवसातच होतील ‘मुलायम’, वापरा हे DIY Foot Mask
२) दालचिनी डिटॉक्स पेय
दालचिनी पेय आपले मेटाबॉलिज्म मजबूत करते, तसेच चरबी कमी करण्याची शक्ती देखील देते.
सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच
असे बनवा
एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा दालचिनी पावडर घाला. झोपताना दररोज हे डिटॅाक्स पेय प्या.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
३) काकडी आणि पुदीना डीटॉक्स पेय
हे डीटॉक्स पेय केवळ शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकत नाही तर त्याला उत्कृष्ट चव आणि सुगंध देखील आहे.
कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…
असे बनवा
एक ग्लास घ्या आणि त्यात काकडीचे काही तुकडे आणि पुदीना पाने घाला.