Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या

pain

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्नायूंच्या दुखण्याने अनेकजण त्रस्त असतात. काहीवेळा किरकोळ अपघातानेही स्नायुंना दुखापत होते. दुखावलेल्या स्नायूंना काही साध्या तेलांनी मालीश केले तर दुखणे कमी होते. यामुळे शरीर ताजेतवाने आणि हलके वाटते.

हे आहेत उपाय

१) लँग लँग ऑइल शरीरावर लावल्यास स्नायूंची वेदना दूर होते. हे तेल ऑलिव्ह कॅरियर ऑइलमध्ये समप्रमाणात मिसळून हलक्या हाताने पोटऱ्या, बाहू आणि अन्य ठिकाणच्या दुखणाऱ्या स्नायूंवर चोळावे.

२) पेपरमिंट ऑइलचा दुखावलेल्या स्नायूंना मसाज करण्यासाठी उपयोग होतो. पेपरमिंट ऑइल पसंतीच्या कॅरियर ऑइलमध्ये समप्रमाणात मिसळून दुखावलेल्या भागावर काही मिनिटे मसाज करा.

३) जरेनियम ऑइलचा वापर नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी केला जातो. त्याशिवाय हार्मोनशी संबंधित समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. हे तेल ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यास स्नायूचे दुखणे कमी होते.

४) रोझमेरीचे तेल हे स्नायूंचे दुखणे दूर करते. यात काही थेंब तिळाचे तेल तसेच कॅरियर ऑइल मिसळून वापरावे.

लॅव्हेंडर ऑइल स्नायूंची वेदना, स्नायूंचा थकवा यावर उपयोगी आहे. या तेलाचे काही थेंब स्नायूंवर लावले तर दुखणे कमी होते. या तेलाने मसाज केल्यास चांगली झोप लागते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama newsBodybreaking news.current newsdietdoctorhealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome careLang Lang Oillatest health newsmarathi latest newsMuscles painnewsnews in marathinews in marathi for arogyaOlive CarrierPeppermint oilRosemary oilSesame oiltoday in marathitodays health newstodays trending health newstop newstrending health newsआजारआरोग्यआरोग्यनामाआहारऑलिव्ह कॅरियरऔषधतिळाचे तेलत्वचापेपरमिंट ऑइलरोझमेरीचे तेललँग लँग ऑइलशरीरसेहतस्नायूंस्वास्थ्य

Related Posts

Arogyanama
माझं आराेग्य

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle
माझं आराेग्य

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Thyroid
माझं आराेग्य

‘ही’ आहेत ‘थायरॉईड’ची ८ लक्षणे ? ‘या’ ७ उपायांनी मिळवा आराम

Kidney stone
माझं आराेग्य

‘ही’ आहेत किडनी स्टोनची ७ लक्षणे, अशी ओळखा

green-juice
माझं आराेग्य

आरोग्यासाठी चांगला पर्याय भाज्या आणि ग्रीन ज्युस, ‘हे’ आहेत ७ फायदे

weight-loss
माझं आराेग्य

वजन कमी करण्यासाठी रोज खा दही ! टेन्शनही होईल दूर, ‘हे’ आहेत ५ लाभ

coconut
Food

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात नारळाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात, स्वयंपाकासाठी तसेच विविध आजारात नारळाचा वापर होतो. यात...

Read more
Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

Arogyanama

महिलांनो, वेळीच ओळखा polycystic ovary ‘सिंड्रोम’ची १० लक्षणे !

Menstrual-cycle

मासिकपाळीदरम्यान ‘या’ ५ गोष्टींची घ्या काळजी

Migraine

‘मायग्रेन’च्या डोकेदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ ८ गोष्टींचे करा सेवन

Loading...
Arogyanama

Arogyanama

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य
coconut

रोज ओले खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत 5 फायदे !

...

Karela

कारल्याचे ‘हे’ ११ फायदे वाचून नियमित खाल भाजी, जाणून घ्या

...

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.