• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

गरोदरपणात चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी, आयुष्यभर करावा लागेल ‘पश्चाताप’

by Nagesh Suryawanshi
November 11, 2019
in माझं आराेग्य
0
precnancy-problem
2
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात आरोग्य आणि आहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अतिशय आवश्यक असते. तुमची एक चुक तुमच्या आरोग्यासाठी तसेच गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरू शकते. अशा गोष्टींबाबत माहिती नसल्याने काही महिला त्या सेवन करतात आणि यामुळे गर्भपातही होतो. गरोदरपणात कोणत्या गोष्टी खाणे घातक ठरू शकते, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

कच्चा पपई
पपई आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. परंतु, गरोदरपणात याचे सेवन धोकादायक ठरू शकते. गरोदरपणात पपई खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो.

AAAAAAAAAAAAAA

मद्यपान
मद्यातील काही घटक गर्भातील भ्रुणावर परिणाम करतात. यामुळे गरोदरपणात महिलांनी मद्यपान टाळले पाहिजे.

मीठ
गरोदरपणात जास्त मीठ खाणे टाळले पाहिजे. गरोदरपणात मीठाचे जास्त सेवन केल्यास रक्तदाब वाढतो, तसेच चेहरा, हात व पायाला सुज येऊ शकते.

चायनीज फूड
यातील एमएसजी म्हणजेच मोनो सोडियम गूलामेट हे गर्भातील भ्रुणाच्या वाढीसाठी हानिकारक आहे. यामुळे जन्मानंतर बाळामध्ये काही दोष आढळू शकतात. यातील सोया सॉसमध्ये मीठ मोठ्याप्रमाणात असते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. गरोदर महिलांसाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकते.

कच्चे अंडे
जिममध्ये जाणारे अनेकजण कच्चे अंडे सेवन करतात. परंतु, गरोदरपणात महिलांनी कच्चे अंडे खाऊ नये. यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अंड्यातील सालमोनेला बॅक्टेरियामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते. गरोदरपणात महिलांची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. यामुळे अशा महिलांना या बॅक्टेरियामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama newsBlood pressureBodyChinese fooddietdrinkingFood Positioninghealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshome carelatest health newsmarathi latest newsnewsnews in marathinews in marathi for arogyaPregnancyRaw eggsRaw papayasalttoday in marathitodays health newstodays trending health newstrending health newsआजारआरोग्यआरोग्यनामाआहारकच्चा पपईकच्चे अंडेगरोदरपणाचायनीज फूडत्वचाफूड पॉयजनिंगमद्यपानमीठरक्तदाबशरीरसेहतस्वास्थ्य
Previous Post

कोथिंबिरीचे ‘हे’ 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या

Next Post

नारळ पाण्याचे ‘हे’ 5 फायदे, भयंकर रोगांशी लढण्यासाठी देते ताकद

Next Post
coconut-water

नारळ पाण्याचे 'हे' 5 फायदे, भयंकर रोगांशी लढण्यासाठी देते ताकद

bodybuilding
फिटनेस गुरु

20 minute HIT workout: ‘हा’ 20-मिनिटांचा तीव्र व्यायाम आपली फिटनेस (आणि अहंकार) तपासणीत ठेवेल

by omkar
February 24, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- जेव्हा मोकळी होण्याची वेळ नसते तेव्हा आपल्या workouts ला तीव्रतेच्या नवीन पातळीवर घेऊन जाणे आवश्यक असते. 30 मिनिटांपेक्षा...

Read more
coronavirus india

Pune confirms shocking figure of covid-19 | पुण्यातून कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर

February 24, 2021
makeup

अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचा ‘राज’, मेकअप अन् घरगुती उपाय नव्हे जवान स्किनचं ‘गुपित’

February 24, 2021
face pack

झेंडूच्या फुलांपासून बनवा घरगुती फेस ‘पॅक’, हिवाळयात स्किन नाही होणार ‘ड्राय’

February 24, 2021
pink glow

‘हे’ 5 उपाय करून हिवाळयात देखील चेहर्‍याची गुलाबी ‘चमक’ ठेवा कायम, जाणून घ्या

February 24, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.