आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Periods | दारुचे सेवन केल्यास अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. दारूच्या अतिसेनाने किडनी, लिव्हर खराब होऊ शकते. परंतु, दारु आरोग्यासाठी फायदेशीरही ठरु शकते. यासाठी दारु प्यायची गरज नाही. महिलांना जर पीरियड्सबाबत (Periods) काही समस्या असतील तर दारू नाभीवर लावल्यास या समस्या दूर होऊ शकतात. नाभीवर दारु लावण्याचे फायदे जाणुन घेवूयात.
महिलांसाठी
1) पीरियड्समध्ये महिलांना पोट आणि एब्डॉमिनल पेन होतो. हा त्रास कमी करण्यासाठी एक कॉटन घ्या. कॉटन दारुमध्ये भिजवा आणि 10 मिनिटे नाभीवर ठेवा. यामुळे वेदना दूर होण्यासोबतच पुर्ण बॉडी रिलॅक्स होते.
2) पीरियड्समध्ये वेदना दूर करण्यासाठी झोपा आणि थोडावेळी नाभी दाबून ठेवा. वेदना दूर होतील.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे