आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Women | लहान मुलांमुळेच घराला घरपण येते. घरात मूल असणे आनंददायी आणि आवश्यक असते. ज्या महिलांना (Women) मूल नाही, अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचे आयुष्य जास्त असते, असे अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी ऑफ रिज्युनेटिव्ह मेडिसिन (एएसआरएम) मध्ये मांडण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे.
शास्त्रज्ञ काय म्हणतात ?
१. मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात आणि ती अधिक आनंदी होते. तिच्यात नवी ऊर्जा तयार होते. ही ऊर्जाच त्या महिलांचे आयुष्य वाढवते
२. ज्या महिलांना मूल नाही, अशा महिलांना तुलनेने लवकर मृत्यू येण्याचे प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे.
३. मुल नसलेल्या अनेक महिलांना ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू येतो.
४. केवळ मुलांना वाढवण्यातच नव्हे, तर कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यात माता नेहमीच अग्रेसर असते. कारण तिला या मातृत्वातूनच ही उर्जा मिळत असते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे
Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर ‘हे’ केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या