आरोग्यनामा ऑनलाईन- प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आणि सेक्स करण्याच्या दृष्टीने किसकडे(kiss) पाहिलं जातं. पण किस (kiss) करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. यामुळे एनर्जी मिळते, आत्मविश्वास वाढतो. किस करण्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेवूयात…
हे आहेत फायदे
1 किस केल्याने मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होता. ज्यामुळे आनंद मिळतो. यामुळे स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाणही कमी होतं.
2 किस केल्याने दोघांच्या शरीरात रासायनिक बदल होऊन त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
3 एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. ज्यामुळे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सर्कुलेट होते.
4 दोघांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप याने सहज मिटतात.
5 किस केल्याने शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढल्याने रिलॅक्स वाटतं.
6 किस केल्याने त्वचेच्या 30 स्नायुंचा व्यायाम होतो, ज्याने गाल टाइट होतात आणि सौंदर्य खुलते.
7 एका रोमँटिक किसमुळे 2 ते 3 कॅलरीज तर भावनिक किसमुळे 5 पेक्षा जास्त कॅलरीज कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किस घेताना जेवढा जास्त वेळ लावाल तेवढ्या कॅलरीज बर्न होतात.
8 किस केल्याने शरीरात फील-गुड के मिकल्सची निर्मिती होते. यामुळे आरामदायक हार्मोन असलेल्या ओक्सीटोसिनची पातळी वाढते. यामुळे रिलॅक्स, आनंद मिळतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.