आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केंसाचे सौंदर्य जपण्यासाठी महिलांची नेहमीच धडपड सुरू असते. कारण केस (Hair Care) चांगले असतील तर सौंदर्य अधिक खुलते. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी महिला आणि पुरूष विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरत असतात. शिवाय, कामानिमित्त बाहेर रहावे लागत असल्याने धुळ, प्रदुषण याचा विचार करून रोज शॅम्पूने केस (Hair Care) धुवतात. परंतु, रोज शॅम्पूने केस धुणे अपायकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हे लक्षात ठेवा
1) आठवड्यातून तीन-चार वेळा जरी शॅम्पूने केस धुतले तरी ते खराब होतात.
2) केसांना रोज धुण्यामागची अनेक कारणे आहेत. केस एक प्रकारचे फायबर आहे. त्यामुळे ते जास्त धुतले तर तितके ते खराब दिसतात.
3) यामुळे केस गळती, अकाली पांढरे होणे अशा समस्या होऊ शकतात.
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे