• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Healthy Office Snacks | ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते का, मग ‘या’ हेल्दी स्नॅक्सचं सेवन करा

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 28, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Healthy Office Snacks | eat these healthy office snacks when hungry

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Healthy Office Snacks | ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा भूक लागते. भूक शांत करण्यासाठी बहुतेक लोक तळलेले स्नॅक्स (Fried Snacks) खातात. जंक फूड (Junk Food) खाणं चविष्ट वाटतं, पण त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. या अनारोग्यकारक गोष्टी रोज सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ऑफिसमध्ये भूक लागल्याच्या वेळी हेल्दी स्नॅक्सचं (Healthy Snacks) सेवन करावं. हेल्दी स्नॅक्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Healthy Office Snacks). त्यामुळे ऑफिसला जाताना हेल्दी स्नॅक्स सोबत घेऊन जायला हवं (Health Tips). चला तर मग जाणून घेऊया काही हेल्दी स्नॅक्सबद्दल जे सेवन करून आरोग्य फायदे मिळवतात (Eat These Healthy Office Snacks When Hungry).

 

१) ड्रायफ्रूट (Dry Fruits) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर ड्रायफ्रुट्सचं सेवन करा. ड्रायफ्रूटचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे बर्‍याच समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे मन ताजे होते आणि तुमची शक्तीही वाढते (Healthy Office Snacks).

 

२) मुरमुरे (Puffed Rice) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर मुरमुर्‍यांचे सेवन करा. मुरमुर्‍यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मुरमुरेमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनसंस्था चांगली राहते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

 

३) चणे (Chickpea) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर चणे सेवन करा. चण्याचे सेवन फायदेशीर आहे. चणेमध्ये कॅल्शियम (Calcium) मुबलक प्रमाणात आढळते. त्याचबरोबर चणेमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मेंदूला तरतरी येते आणि हाडेही मजबूत होतात.

४) फळे (Fruits) :
ऑफिसमध्ये काम करताना भूक लागल्यावर फळांचं सेवन करा. फळांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होतात.
अनेक पोषक तत्वांनी युक्त फळे खाल्ल्यास अनेक आरोग्य समस्या दूर होतात. फळांचे सेवन केल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Healthy Office Snacks | eat these healthy office snacks when hungry

 

हे देखील वाचा

 

High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

 

High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या

 

Menstrual Tips For Blood Loss | पीरियड्समध्ये खुपच रक्तस्त्राव होतो तर मग ‘हे’ उपाय अवलंबा, वारंवार पॅड बदलांपासून तुमची सुटका होईल; जाणून घ्या

Tags: calciumChickpeadry fruitsEat These Healthy Office Snacks When HungryFried SnacksfruitsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthyhealthy lifestyleHealthy Office SnacksHealthy snacksJunk foodlatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestylePuffed Ricetodays health newsVitamin-Cआजारऑफिस कामकॅल्शियमगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचणेजंक फूडड्रायफ्रूटफळेमुरमुरेव्हिटॅमिन-सीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइलहेल्दी स्नॅक्स
Healthy Tips For Monsoon | Fallow 9 tips in monsoon for health
ताज्या घडामाेडी

Healthy Tips For Monsoon | पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

by Nagesh Suryawanshi
August 14, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Healthy Tips For Monsoon | काही काळ उसंत घेतलेला पाऊस पुन्हा पडू लागला आहे. पावसाची ही...

Read more
Sinus Problem | if you suffering from sinus problems in the changing climate

Sinus Problem | बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

August 14, 2022
Benefits Of Vegetable

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

August 14, 2022
Skin Infection In Monsoon | skin infection in monsoon take care with 5 best and magical tips in rain

Skin Infection In Monsoon | पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients | how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021