आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रात्री झोपताना सॉक्समध्ये कांद्याची स्लाईस ठेवल्यास अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. यामुळे कांद्यातील पोषकतत्व त्वचेत जाऊन अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तळपायात शरीराच्या वेगवेगळ्या पेशी जुळलेल्या असतात. कांदा सॉक्समध्ये ठेवल्याने कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१. बॅक्टेरिया
तळपाय शरीराचा शिरोबिंदू मानले जातात. त्यामुळे कांद्याची स्लाईस तळपायांवर लावल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात.
२. शुद्ध रक्त
कांद्यामध्ये फॉस्फोरिक अॅसिड असल्याने रक्त शुद्ध होते.
३. शुद्ध हवा
रात्री रूममध्ये कांदा कापून ठेवल्यास रुममधील हवा शुद्ध होते.