• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

खाल्लेल्या अन्नाचे पचन करतात या गोष्टी, दूर होतील पचनासंबंधित समस्या

by Nagesh Suryawanshi
September 19, 2019
in माझं आराेग्य
0
taak
2
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या समस्या होतात. हे टाळण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, गॅससारख्या समस्या दूर करण्यासाठी काही खास पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसेच हे पदार्थ घेताना काही काळजी घेणे सुद्धा खुप महत्वाचे असते. याविषयी जाणून घेवूयात.

हे आवश्य खा

ताक
Related image

यातील प्रोबायोटिक बॅक्टेरियामुळे अपचन दूर होते.

अद्रक
Image result for अद्रक

यामधील जिंजेरॉल्समुळे पचन सुरळीत राहते.

पपई
Image result for पपई

यातील पपाइनमुळे पचनशक्ती चांगली होते.

मनुके
Image result for मनुके

यातील फायबर्समुळे आंबट ढेकर, गॅसेस होत नाही.

काळे मीठ
Image result for काळे मीठ

यातील अँटी ऑक्सिडेंट्स, खनिजद्रव्यांमुळे पचनशक्ती चांगली होते.

हिंगाचे पाणी
Image result for हिंगाचे पाणी

यातील अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीजमुळे अ‍ॅसिडिटी दूर होते.

ओवा
Image result for ओवा

यातील थायमॉलमुळे बद्धकोष्ठता दूर होते. अन्नपचन होते.

ही काळजी घ्या

* जिरे किंवा हिंग हे जास्त वेळा घेऊ नका. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

* बाळांत महिलेने कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

* पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा हे पदार्थ खाणे टाळावे.

* हिंग आणि ओवा जास्त खाल्ल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBodyFoodfood digestion tipshealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays trending health newstrending health newsअ‍ॅसिडिटीआरोग्यआरोग्यनामाआहारशरीरसेहतस्वास्थ्य
dangarous-dream
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

भयावह स्वप्नं टाळता येऊ शकतात ? काय म्हणतात शास्त्रज्ञ ; जाणून घ्या

June 30, 2019
मैदानी खेळ लहान मुलांच्या डोळ्याची नजर वाढण्यासाठी लाभदायक
फिटनेस गुरु

मैदानी खेळ लहान मुलांच्या डोळ्याची नजर वाढण्यासाठी लाभदायक

July 16, 2019
फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा
माझं आराेग्य

फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा

March 6, 2019
लवंग एक ‘प्रभावी’ औषध ; ‘या’ अजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
माझं आराेग्य

जाणून घ्या लवंगाचे हे ‘७’ फायदे 

July 19, 2019

Most Popular

Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

18 hours ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

18 hours ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

19 hours ago
Bridal Beauty

तुमचं लग्न ठरलंय ? मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो

20 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.