आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health News | योग्यप्रमाणात नियमित काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुके या सुकामेव्याचे सेवन केल्याने विविध असाध्य आजार दूर राहू शकतात, असे संशोधनात आढळून आले आहे. यासाठी रोज २० ग्रॅम सुकामेवा खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे ह्रदयरोग, कर्करोगासह विविध असाध्य रोगांचा धोका कमी होतो. (Health News)
असे केले संशोधन
१) नॉर्वेजियन युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी आणि इंपीरियल कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी जगभरात २९ शोधांचा अभ्यास केला.
२) संशोधनात ८ लाख जण सहभागी झाले होते.
३) या संशोधनात नियमित २० ग्रॅम काजू खाल्लेल्या लोकांच्यामध्ये २० टक्के ह्रदयाचे विकार, १५ टक्के कर्करोग आणि २२ टक्के अकाली मृत्यू कमी झाले
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Cancer | दारू पिणार्यांनी व्हावे सावध, कॅन्सरबाबत समोर आला भितीदायक रिपोर्ट; जाणून घ्या
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे