आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Protein Deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. विशेषता कोरोना काळात हे खुपच महतवाचे ठरते. कारण प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात. प्रोटीनच्या कमतरतेची कोणती लक्षणे (Protein Deficiency) आहेत ती जाणून घेवूयात.
प्रोटीनच्या कमतरतेने होणारे नुकसान
– नैराश्य
– शारीरिक विकास खुंटणे
– मुलांमध्ये कुपोषण
– मेंदू कमजोर होणे
– निद्रानाश
– वजन वाढणे
शरीरात प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे
1. वारंवार भूक लागणे
2. चिडचिडेपणा
3. नखे नाजुक होणे
4. पातळ केस, केस गळणे
5. जखम उशीरा भरणे
6. सांधे आणि मांसपेशीच्या वेदना
7. वारंवार आजारी पडणे
8. झोप न येणे
हे आहेत प्रोटीनचे स्रोत
खाण्या-पिण्यातून प्रोटीनची कमतरता भरून निघते. यासाठी डाळ, चपाती, कच्च्या भाज्या, दूध, दही, राजमा, सोयाबीन, शेंगदाणे, सुकामेवा, अंडी, चिकन आणि मासे यांचे नियमित सेवन करावे.
Web Title :- Protein Deficiency | signs and symptoms of protein deficiency in the body?
Ginger | आले वजन कमी करते, दररोज ‘या’ पध्दतीनं सेवन करा, जाणून घ्या
Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या