आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हिवाळ्यात स्ट्रॉबेरी हे फळ बाजारात मोठ्याप्रमाणात विक्रिसाठी येते. हे फळ आरोग्यासाठी खुप लाभदायक असून यातील औषधी गुणधर्मामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. तसेच आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कोणते फायदे होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ यातील अॅन्टीऑक्सिडंट्समुळे दृष्टीसंदर्भातील आजार दूर राहतात.
२ यातील व्हिटामिन सीमुळे डोळ्यातील रेटीनामधील पेशी वाढतात.
३ वजन कमी होते.
४ अन्नपचन व्यवस्थित होते.
५ रक्तातातील साखरेच्या प्रमाण नियंत्रणात राहते.
६ यातील व्हिटामिन सी आणि फायबर कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करते.
७ यातील खास तत्त्व त्वचा, फुफ्फुसे, स्तन आणि मुत्राशयाच्या कॅन्सरला दूर ठेवतात.
८ रक्तदाब आणि ह्रदयरोग दुर राहतात.
९ रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.
Visit : arogyanama.com