आरोग्यानामा ऑनलाइन टीम : Yoga | बदललेली जीवनशैली, फास्टफूड खाणे, वेळी-अवेळी खाणे, चुकीच्या सवयी यामुळे पोटावर चरबी वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. यामुळे अनेक व्याधीसुद्धा होऊ शकतात. यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगासने केल्यास चांगला फरक दिसून येते. (Yoga)
सुप्त मत्स्येन्द्रासन
यामुळे पोटाची चरबी कमी होऊन पोट सपाट होते. पाठ आणि कंबरेच्या मांसपेशींमध्ये ताण निर्माण होतो. पाठीचा कणा ताठ होतो. आरामही मिळतो. पचनसंस्था सुरळीत होऊन पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात. शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.
पादहस्तासन
यामुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. प्राणशक्तीचा पुरवठा होतो.
स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारते. हृदय तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.
सायटिकासारखा त्रास होत नाही. पायांची ताकद वाढते, पोट व कंबरेच्या ठिकाणची चरबी कमी होते.
Visit : arogyanama.com
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Post-Covid Hair Fall | कोविड रिकव्हरीनंतर केस गळत आहेत का, मग करा हे 5 उपाय
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे