संशोधकांनुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील ‘वॅसोडिलेशन’च्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळते. यामुळे रक्तवाहिन्या खुल्या होतात आणि रक्तप्रवाहाच्या वेळी हृदयावर जास्त दाब येत नाही. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहातो. अभ्यासात कोमट पाण्याच्या आंघोळीला व्यायामाएवढेच लाभदायक म्हटले आहे. संशोधक अँडी कॉर्बले यांनी सांगितले की, ‘हॉट बाथ’च्या दरम्यान हृदय 150 बीट प्रति मिनिटाच्या दराने धडधड करू लागते. सामान्यपणे मध्यमगतीच्या एक्सरसाइजमध्ये असे दिसून येते. यामुळे हृदयाच्या पेशी होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहातो.
कार्बले आणि त्यांच्या सहकार्यांनी 1500 प्रौढांना तीन गटात विभागले. पहिल्या गटातील सहभागींना लागोपाठ दोन महिन्यांपर्यंत एकवेळ कोमट पाण्याने आंघोळ दिली. तर, दुसर्या गटाला दोन ते चार वेळ, तर तिसर्या गटाला चार ते जास्त वेळा कोमट पाण्याने आंघोळ दिली.
सर्व सहभागींना सरासरी 16 मिनिटे कोमट पाण्याच्या संपर्कात ठेवले. त्यांचे वजन, रक्तदाब आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबीन (ब्लड शुगरचा सूचक )ची वेळोवेळी तपासणी केली. या दरम्यान आठवड्यातून चारपेक्षा जास्त वेळा हॉट बाथ घेणार्या सहभागींच्या डायस्टॉलिक ब्लड प्रेशरमध्ये सर्वात जास्त घसरण नोंदली गेली. त्यांचे वजन आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबीनचा स्तर सुद्धा इतरांच्या तुनलेत जास्त कमी झाला.
स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी उपयोगी
– हार्ट अटॅकचा धोका ‘हॉट बाथ’ घेतल्याने 28% घटतो.
– स्ट्रोकने मृत्यूची शक्यात 26% पर्यंत कमी होते.
– 30 हजार प्रौढांवर 20 वर्ष चाललेल्या जपानी शोधातील निष्कर्ष
टाइप-2 डायबिटीजचा धोक कमी
– रात्री झोपण्यापूर्वी जर कोमट पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावून घेतली तर टाइप-2 डायबिटीजपासून बचाव करण्यात मदत होते.
– जपानमधील कोड्ढोदाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकतेच 1300 सहभागींमध्ये कोमट पाण्याच्या आंघोळीचा फायदा जाणून घेतल्यानंतर दावा केला होता की, जे लोक आठवड्यात चारवेळा कोमट पाण्याने आंघोळ करतात, त्यांचा बीएमआय (वजन आणि उंचीचे सूत्र), ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तरसुद्धा नियंत्रित राहतो. स्ट्रेस हार्मोनच्या स्तरात घट येणे आणि फील गुड हार्मोनचा स्त्राव वाढणे याचे मुख्य कारण आहे.