आरोग्यानामा ऑनलाईन टीम : Hemorrhoids Symptoms | मुळव्याध हा आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे सध्या अनेकजण मुळव्याधीने त्रस्त असल्याचे दिसते. रूग्णालयांमध्ये मुळव्याधीवर उपचारासाठी येत असलेल्या रूग्णांची संख्या वाढली असून टॉयलेटमध्ये मोबाइल घेऊन जाण्याच्या सवयीमुळे सुद्धा मुळव्याधीचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (Hemorrhoids Symptoms)
ही आहेत कारणे
1. बदललेली जीवनशैली.
2. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा आणि सवयी.
3. फळे खाण्याऐवजी त्यांचा ज्यूस घेण्याकडे असलेले कल.
4. अति तिखट, तेलकट आणि फास्ट फूड खाण्याची सवय.
5. मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन
6. बैठे काम, फिजिकल अॅक्टिविटीची कमतरता.
7. पाणी कमी पिणे.
8. कोरडे आणि शिळे अन्न खाणे
हे लक्षात ठेवा
– फळे-भाज्या खाण्यासोबत भरपूर पाणी सेवन करा.
– टॉयलेटमध्ये मोबाइल वापरू नका. पेपर किंवा पुस्तके वाचू नका.
– इंडियन टॉयलेट सीटचा वापर करा.
Visit : arogyanama.com
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी