आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | पावसाळ्यातच नव्हे तर सर्व हंगामात आजारांपासून वाचण्यासाठी तुमची रोग प्रतिकारशक्ती (immunity) मजबूत असायला हवी. पावसाळ्यात डाएटकडे (diet plan) विशेष लक्ष दिले तर लवकर आजारी पडणार नाही. सोबतच खाण्या-पिण्यात थोडे बदल करण्याची आवश्यकता आहे. या काळात आजारापासून वाचण्यासाठी कोणते उपाय (Health Tips) करावेत ते जाणून घेवूयात…
पावसाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी उपाय (Measures to prevent diseases in the rainy season)
1- हळदीचे दूध प्या / Drink turmeric milk
सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी दररोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्या.
2- च्यवनप्राश खा / Eat Chyawanprash
पावसाळ्यात च्यवनप्राश सेवन केल्याने अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. इम्यूनिटी वाढते
3- भिजल्यावर वाफ घ्या / Steam when wet
जर पावसाळ्यात भिजलावर सर्दी-खोकल्याची समस्या झाली तर वाफ आवश्य घ्या. या पाण्यात टी ट्री ऑईल, यूकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, लवंग तेल यापैकी एक टाकून सुद्ध वाफ घेऊ शकता.
4- लवंगचे सेवन करा / Eat cloves
लवंग वाटून मधात मिसळून दिवसात 2-3 वेळा खा. खोकल्यात आराम मिळेल.
5- तुळस-आल्याचा चहा / Basil-Ginger Tea
पावसाळ्यात भिजलात तर ताबडतोब एक कप तुळस-आल्याचा चहा प्या. यामुळे शरीरात उष्णता येते, सर्दी-खोकला दूर होतो. साखरेऐवजी गुळ वापरू शकता.
Web Title :- Health Tips | prevention from cold cough and seasonal flu in monsoon try these home remedies
Health Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या
Sharp Mind | ‘सुपर अॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या