आरोग्यनामा ऑनलाईन- सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे, अशावेळी शरीर निरोगी(Health) ठेवणे खुपच आवश्यक ठरत आहे. इम्युनिटी चांगली ठेवल्यास कोरोना व्हायरसचा धोका कमी होऊ शकतो. शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आहार खुप महत्वाचा आहे. यासाठी आहारात काही आवश्यक वस्तूंचा समावेश करणे खुप गरजचे आहे. अशा कोणत्या वस्तू आहेत, ज्या आहारा समावेश केल्या शरीर मजबूत आणि निरोगी(Health) बनू शकते, ते जाणून घेवूयात…
या वस्तूंचा समावेश करा
1 पनीर
जे लोक अंडे सेवन करत नाही त्यांनी पनीर सेवन करावे. यासाठी सकाळी रिकाम्यापोटी 50 ग्रॅम पनीरचा तुकडा खा.
2 रवा
नाश्त्यात रोज रवा सेवन करा. यातील फायबर भरपूर असल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि शरीर मजबूत होते. रक्ताची कमतरता दूर होते. डायबिटीज रूग्णांसाठी सुद्धा हे लाभदायक आहे.
3 मनुका
दूध आणि मनुक्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. शरीर मजबूत होते, रक्ताची कमतरता दूर होते.
4 मखाने
मखाने सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त बनते. हृदय निरोगी ठेवण्यासह हाडे आणि मासपेशी मजबूत होतात.
5 कंटोळी
कंटोळीमध्ये कॅलरी खुप कमी असते. फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, आयर्न आणि अँटीऑक्सीडेंट सारखी पोषकतत्व असल्याने शरीर मजबूत होते. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. कँसरचा धोका कमी होतो. अनेक रोग दूर राहातात.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.