• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

अ‍ॅलर्जीपासून सांधेदुखीपर्यंत, जास्त टोमॅटो खाल्ल्याने होतात ‘या’ 8 प्रकारचे नुकसान

Amol Warankar by Amol Warankar
March 27, 2021
in ऑफबिट
0
health tips 8 disadvantages of eating tomato in excess

tomato

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाईन – गरजेपेक्षा जास्त काहीही खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरते आणि हिच गोष्ट टोमॅटोला tomato सुद्धा लागू पडते. भाजी, सूप किंवा सलाड असो, टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक पदार्थात केला जातो. टोमॅटो tomato खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु ते जास्त मात्रेत खाणे नुकसान कारक ठरते. टोमॅटो जास्त खाल्ल्याने कोणते नुकसान होते ते जाणून घेवूयात…

पोट खराब होणे –
टोमॅटो tomato जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. इरिटेबल बॉएल सिंड्रोम असलेल्यांनी जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते. डायरिया सुद्धा होऊ शकतो.

अ‍ॅसिड रिफ्लक्स –
यात अ‍ॅसिड जास्त असल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होऊ शकते.

किडनी स्टोन –
यात भरपूर पोटॅशियम असल्याने किडनीचा आजार असलेल्यांना पोटॅशियम कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. यातील ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन तयार होतो.

ब्लड प्रेशर –
कच्च्या टोमॅटोमध्ये सोडियम खुप कमी असते आणि हे हाय ब्लड प्रेशर कमी करते, परंतु डबाबंद टोमॅटो किंवा टोमॅटो tomato सूपचा वापर केल्यास ब्लड प्रेशर आणखी वाढवण्याचे काम करते.

अ‍ॅलर्जीची समस्या –
हिस्टामिन कंपाऊंडची अ‍ॅलर्जी असलेल्यांना टोमॅटो अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन होऊ शकते. यामुळे एक्झिमा, रॅशेज, खाज, घशात खवखव आणि चेहर्‍यावर सूज येऊ शकते.

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन –
टोमॅटोत अ‍ॅसिड जास्त असल्याने हे जास्त खाल्ल्यास ब्लॅडरमध्ये जळजळ होते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या असेल आणि टोमॅटो जास्त खाल्ल्यास समस्या आणखी वाढू शकते.

मांसपेशींमध्ये वेदना –
टोमॅटोत आढळणार्‍या हिस्टामिन कंपाऊंडमुळे सांध्यांमध्ये वेदना आणि सूजची समस्या होऊ शकते. यातील सोलनिनमुळे काही लोकांना इम्फ्लेमेशनची समस्या होते. मासपेशीमध्ये वेदना वाढतात.

मायग्रेनच्या वेदना –
हेल्थ एक्सपर्टनुसार, टोमॅटोची जास्त मात्रा मायग्रेनची वेदना वाढवते. एका इराणी स्टडीत यास दुजोरा दिला आहे.

Read more :

चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता

 

लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर

 

उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे

 

लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय

 

महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या

 

महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’

 

झटपट वजन कमी करण्यासाठी आता घ्या क्याप्सूल…

Tags: 'किडनी स्टोन'AcidAllergiesBlood pressurehealthHealth Experthealth tipskidney stoneMigraineTomatoअ‍ॅलर्जीअ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शनअ‍ॅसिडअ‍ॅसिड रिफ्लक्सएक्झिमाखाजटोमॅटोब्लड प्रेशरमायग्रेनरॅशेजहेल्थ एक्सपर्ट
Previous Post

Mango Butter Skin Care Tips : उन्हाळ्यात करा मँगो बरटचा वापर, सनबर्न आणि टॅनिंगपासून मिळेल दिलासा

Next Post

Latrine Problem While Eating Food : जेवणानंतर ताबडतोब तुम्हाला सुद्धा वारंवार येत असेल ‘पॉटी’? अवलंबा ‘हे’ 4 उपाय

Next Post
latrine problem while eating food home remedies to get relief from defecating problem

Latrine Problem While Eating Food : जेवणानंतर ताबडतोब तुम्हाला सुद्धा वारंवार येत असेल 'पॉटी'? अवलंबा 'हे' 4 उपाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

do not have these 5 things dangerous for your health these things harmful for health avoid eating
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
April 18, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात त्या हानिकारक असतात....

Read more
sattu sharbat control dehydration gives isntant energy reduce weight naturally sattu sharbat benefits in summer

उन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी

April 18, 2021
benefits of anjeer with milk at night know how to drink milk with fig to control bp weight loss healthy heart

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूधासह ‘या’ पध्दतीनं करा अंजीरचे सेवन, ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यासह मिळतील ‘हे’ 10 फायदे

April 18, 2021
health know the major sign of weak and strong immunity and also know immunity boosting foods

Body Immunity : तुम्हाला माहित आहे का तुमची इम्यूनिटी ‘स्ट्रॉंग’ आहे की ‘वीक’? ‘या’ 16 लक्षणांवरून सहज ओळखा, जाणून घ्या

April 18, 2021
worst food for diabetes patients avoid these food in diabetes can be harmful to health and increase blood sugar level

डायबिटीजच्या रूग्णांनी अजिबात करू नये ‘या’ 8 गोष्टींचे सेवन, वेगाने वाढेल ब्लड शुगर

April 16, 2021
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021