आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात आल्याच्या चहा ऐवजी वेलचीयुक्त चहा चे सेवन केला पाहिजे. हा चहा बनवताना प्रथम मध्यम आचेवर एका पॅनमध्ये पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात थोडे आले आणि वेलची टाका. गडद रंग येताच दूध टाकून जास्त आचेवर उकळवा. एक उकळी आल्यानंतर बाकीची वेलची टाकून आच कमी करा. 2-3 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या. चहामध्ये वेलची टाकल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेवूयात.
भारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी? जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान
1. फॅट कमी होते
हिरवी वेलची फॅट वाढू देत नाही. हृदयासंबंधी आजार दूर राहतात. वजन कमी होते.
2. शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात
आयुर्वेदानुसार, हिरवी वेलची शरीरातील विषारी तत्व बाहेर काढते.
3. पोट फुगत नाही
हिरवी वेलची अपचन दूर करते. पोट फुगण्याची समस्या दूर होते. पचन चांगले झाल्याने वजन कमी होते.
Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत
4. खराब कोलेस्ट्रॉल घटवते
फॅट कमी करण्याच्या गुणांमुळे वेलची शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ती एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड्स सुद्धा कमी करते.
(वेलचीयुक्त चहा)(वेलचीयुक्त चहा)(वेलचीयुक्त चहा)
टीप :
वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे.
यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.
त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.
तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते.
त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
कशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या