आरोग्यनामा ऑनलाईन – बहुतांश लोक पाण्यासोबत औषध medicine घेतात. परंतु असेही काही लोक आहेत जे चहा किंवा ज्यूससोबत औषध, गोळी घेतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिसर्चमध्ये हे सुद्धा स्पष्ट झाले आहे की, आंबट फळांसोबत औषध घेणे धोकादायक आहे. चहा किंवा ज्यूससोबत औषध घेतल्याने काय होऊ शकते जाणून घेवूयात…
चहामध्ये टॅनिन असते. जे औषधामध्ये medicine मिसळून केमिकल रिअॅक्शन करते. यासोबतच चहा आणि कॉफीसोबत औषध medicine घेतल्याने औषधाचा medicineपरिणाम सुद्धा कमी होतो. अनेकदा तर औषधाचा कोणताही परिणाम होत नाही.
ज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथगतीने होते. आंबट फळांच्या ज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथ होते. आंबट फळांचा ज्यूस औषधाचा परिणाम कमी करतो. यासोबतच यामुळे अँटीबायोटिक्सचा परिणाम सुद्धा कमी होतो. ज्यूस औषधाचे शोषण करण्याची क्षमता कमी करतो.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’