आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Diet Tips | काही पदार्थ असे असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाल्ले तर शरीराला नुकसानकारक ठरू शकतात. हैराण करणारे हे आहे की, आज आम्ही ज्या वस्तू सांगणार आहोत त्या शरीरासाठी खुप लाभदायक आहेत, पण सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास (Diet Tips) अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात, जाणून घेवूयात याबाबत….
1. कार्बोनेटेड ड्रिंक्स
कार्बोनेटेड ड्रिंक्स नेहमीच हानिकारक आहे. पण सकाळी रिकाम्यापोटी ते घेतल्यास जास्त नुकसानाकर ठरू शकते. कॅन्सर, हृदयाच्या समस्या होऊ शकतात.
2. आंबट फळे
सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्याला आंबट फळे खाल्ल्याने शारीरीक त्रास होऊ शकतो.
3. टोमॅटो
टोमॅटो आरोग्यासाठी लाभदायक आहे पण सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते, अल्सरची समस्या गंभीर होऊ शकते.
4. केळी
केळी शरीरासाठी लाभदायक आहे, पण सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास अस्वस्था, उलटीसारख्या समस्या होऊ शकतात.
Web Title :- Diet Tips | never eat tomato grapes carbonated drinks banana in breakfast empty stomach
Zika Virus | पुण्यात झिका संसर्गाचा धोका; 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा तज्ज्ञांकडून सल्ला
Corn Benefits | वजन कमी करण्यापासून डायबिटीजपर्यंत, जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे 8 जबरदस्त फायदे
Sleeping Hack | झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहात का? 10-3-2-1 ची ट्रिक करेल काम; जाणून घ्या