• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Diabetes | बहुतांश लोकांना ‘या’ 4 कारणांमुळे होतो डायबिटीज, रहा सावधान

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 9, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे की एकदा झाला की तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह (Diabetes) आहे हेही माहीत नसते. हा आजार होण्यामागे काही खास कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

आनुवंशिक (Genetics) –
आरोग्य तज्ज्ञ (Health Expert) म्हणतात की, जर कुटुंबातील कोणाला मधुमेह (Diabetes) असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, ज्या लोकांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास नाही, त्यांना या आजाराचा धोका कमी असतो.

 

लठ्ठपणा (Obesity) –
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असते तेव्हा शरीराला रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित करणे कठीण होते. यामुळे बहुतेक लोक प्री-डायबिटीसचे (Pre-diabetes) बळी ठरतात. या अवस्थेत रक्तातील साखर नियंत्रणात न राहिल्यास मधुमेह पूर्णपणे घेरतो.

 

सुस्त जीवनशैली (Sedentary Lifestyle) –
शरीर नेहमी क्रियाशील (Body Active) राहणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक व्यायाम (Exercise) करत नाहीत त्यांना क्रॉनिक (Chronic) आजार होण्याचा धोका जास्त असतो. संशोधनानुसार जे लोक नियमित व्यायाम करतात ते मधुमेहापासून सुरक्षित राहतात.

 

खूप जास्त गोड खाणे (Eating Too Much Sugar) –
जास्त गोड (Sweet) खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर इन्सुलिन (Insulin) सोडते. कालांतराने, साखरेचे जास्त प्रमाण शरीराला इन्सुलिनला कमी संवेदनशील बनवते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

मधुमेह कसा टाळावा (Preventing Diabetes) –

1. मधुमेह टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लहानपणापासूनच आरोग्याची काळजी घेणे.

2. हेल्दी (Healthy Food) खाण्याची सवय लावा.

3. दररोज व्यायाम करा.

4. जास्त साखरयुक्त खाणे टाळा.

5. सक्रिय जीवनशैलीचा (Active Lifestyle) अवलंब करा.

6. वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करत रहा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

 

हे देखील वाचा

 

Important Diagnostic Tests For Women | चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी ‘या’ चाचण्या करायलाच हव्यात, जाणून घ्या

Tips For Asthma Patients | अस्थमाने असाल त्रस्त तर ‘या’ गोष्ठी लक्षात ठेवा, धाप लागण्याच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

White Hair Problem | तुळशी आणि आवळ्याच्या ‘या’ उपायानं पांढरे झालेले केस करा ‘काळेकुट्ट’, जाणून घ्या

Tags: 'हेल्दी'Active Lifestyleblood sugar levelBody ActiveChronicdiabetesEating Too Much SugarexercisegeneticshealthHealth Experthealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthyHealthy Foodhealthy lifestyleInsulinlatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleobesitypre-diabetesPreventing DiabetesSedentary Lifestylesweettodays health newsआजारआनुवंशिकआरोग्य तज्ज्ञइन्सुलिनक्रॉनिकखूप जास्त गोड खाणेगोडप्री-डायबिटीसमधुमेहमधुमेह कसा टाळावारक्तातील साखरेची पातळीलठ्ठपणाव्यायामशरीर सक्रियसक्रिय जीवनशैलीसुस्त जीवनशैलीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
ताज्या घडामाेडी

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

by Nagesh Suryawanshi
January 23, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव...

Read more
Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

January 23, 2023
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

January 23, 2023
Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

January 23, 2023
Diarrhea in Children | Don't ignore the problem of diarrhea in children, know 5 symptoms and treatment

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

January 23, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021