आरोग्यानामा ऑनलाईन टीम : Women care | सुनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार ज्या महिलांचा रंग सावळा असतो त्या महिलांना विसरभोळेपणाची समस्या कमी असते. खासकरुन आशियातील सावळ्या महिलांमध्ये (Women care) ही समस्या कमी असते. हा रिपोर्ट एपिडेनियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
काय म्हणतात शास्त्रज्ञ
1. यासाठी जीन्स आणि वातावरण दोन्ही जबाबदार आहेत.
2. डिमेंशियाची शक्यता आशियाई महिलांमध्ये 18 आणि पुरुषांमध्ये 12 टक्के कमी असते.
3. ज्या 25,11,681 लोक प्रयोगात सहभागी झाले होते त्यातील 66000 लोकांना डिमेंशिया होता.
4. डिमेंशिया अनेकप्रकारच्या मानसिक विकारांचा समूह आहे.
5. हा धुम्रपान, व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यासारख्या कारणांमुळेही होतो.
Visit : arogyanama.com
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे