Omicron Symptoms | ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण सर्वप्रथम दिसून येते, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांमध्ये सुद्धा दिसतोय ‘हा’ संकेत
आरोग्यनामा ऑलनाइन टीम - Omicron मुळे कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. मात्र, कमी गंभीर असण्याव्यतिरिक्त, ओमिक्रॉन आणि ...