आरोग्यनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरस या शतकातील सर्वात मोठा आजार आहे, ज्याने देश आणि जगातील 12 कोटी 47 लाख लोकांना बाधित केले आहे. या आजारासाठी व्हॅक्सीन आली असली तरी कोरोना पुन्हा वेगाने वाढत आहे. या आवघड काळात कोरोनाला शरीरात प्रवेश करण्यापासून कसे रोखावे ते जाणून घेवूयात.
या मसाल्यांनी सुरूवातीलाच नष्ट होऊ शकतो व्हायरस :
हा व्हायरस सुरुवातीच्या स्तरावर मारण्यासाठी हळद, ओवा, पिंपळी, काळीमिरी, दालचीनी आणि सैंधव मीठाचा काढा बनवून रोज घ्यावा. काढा चहा एवढा गरम असावा.
गुळण्या करा :
हळद आणि सैंधव मीठ मिसळून गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे व्हायरस नष्ट होतो.
सोशल डिस्टन्सिंग :
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा सर्वात मोठा उपाय आहे. त्याचा वापर करा.
घरात हे लक्षात ठेवा :
घरात येताच कपडे बदला, हात-तोंड धुवा. गरम पाणी प्या.
व्यायामाच्या वेळी मास्क परिधान केल्यानं कमी होतो ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका, नव्या अभ्यासातील दावा
हळद आणि दूध :
रात्री झोपण्यापूवी हळदीच्या दुधाचे सेवन करा. यामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजार दूर राहतात.
हा काढा सेवन करा :
लवंग, पिपळी, मोठी वेलची आणि दालचीनी पाण्यात उकळवून काढा बनवा. तो गाळून दिवसात एकदा प्या.
चेहर्याला स्पर्श
वारंवार नाक किंवा तोंडाला हाताने स्पर्श करू नका. हात सतत धुवा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
डायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या