• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Covid-19 प्रतिबंधक व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोना होण्यावरून AIIMS चे संचालक गुलेरिया यांनी सांगितली ‘ही’ बाब, म्हणाले…

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 23, 2021
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी
0
coronavirus pandemic india randeep guleria devi shetty naresh trehan

Covid-19

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – संपूर्ण देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. लोक अस्वस्थ झाले आहेत. महामारीच्या या विध्वंसक रूपामुळे चिंताग्रस्त झालेल्या लोकांची चिंता दूर करण्यासाठी आणि कोरोनासंबंधी मुद्द्यांवर बोलण्यासाठी देशातील तीन मोठ्या डॉक्टरांनी एक पत्रकार परिषद घेतली.

Remdesivir Injection : देशातील 3 मोठ्या डॉक्टरांनी सांगितले, कोरोनावर कशी करावी मात; रेमडेसिवीर ’रामबाण’ नाही

डॉक्टरांच्या या पॅनलमध्ये एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया, नारायण हेल्थचे चेयरमन डॉ. देवी शेट्टी आणि मेदांताचे चेयरमन डॉ. नरेश त्रेहन सहभागी झाले होते. या डॉक्टरांनी कोरोनासंबंधी महत्वाची माहिती दिली.

कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)

काही लोकांना व्हॅक्सीनचे दोन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग होत आहे, यामुळे काही लोकांचा व्हॅक्सीनवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. यावर डॉक्टर गुलेरिया म्हणाले, व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो, परंतु रूग्ण गंभीर होणार नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोरोनाने मृत्यूचा धोका अतिशय कमी होतो.

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या

डॉक्टर गुलेरिया म्हणाले…
* कोरोना व्हायरसची लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क लावा. जवळपासच्या लोकांनी व्हॅक्सीन घेतलेली नसते. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. खोलीत व्हेटिलेशन चांगले ठेवा.

सतत गोड खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी ‘या’ 4 ‘टिप्स’ अँड ‘ट्रिक्स’ची घ्या मदत, जाणून घ्या

* 85 टक्के रूग्ण स्टेरॉईड किंवा कोणत्याही संबंधीत औषधाने घरीच बरे होऊ शकतात. काही लक्षणे असू शकतात पण औषध, व्हिटॅमिन, एक्सरसाईज आणि सकारात्मक विचारांनी बरे होऊ शकतात.

6 तासांपेक्षा कमी झोपणार्‍यांना होऊ शकतो मानसिक आजार, 35 वर्षांच्या रिसर्चनंतर शास्त्रज्ञांनी केला खुलासा

डॉक्टर नरेश त्रेहान म्हणाले…
* कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हॉस्पिटलकडे धावत सुटू नका. दवाखान्यात गेलो तरच वाचू, हे आवश्यक नाही. तुम्ही असिम्टोमॅटिक असू शकता. अशावेळी डॉक्टर घरीच राहायला सांगतील. आयसोलेट व्हा, मास्क, घाला, ऑक्सीजन लेव्हल चेक करत राहा.

Covid vaccination : व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि नंतर करू नयेत ही कामे, जाणून घ्या युनिसेफची गाईडलाईन

* ऑक्सीजन सॅच्युरेशन 94% च्या वर असेल तर काहीही समस्या नाही, परंतु जर व्यायाम केल्यावर यामध्ये घसरण होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. अशावेळी योग्य वेळी उपचार मिळणे आवश्यक आहे.

रिसर्चमधून दावा ! Covid-19 चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष द्या

* शरीरात वेदना, सर्दी, खोकला, अपचन, उलटी यासारखी लक्षणे असतील तर कोरोना टेस्ट आवश्यक करा. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास अजिबात घाबरू नका.

Coronavirus : जाणून घ्या, घरात कोरोना रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, लवकर कसे व्हाल रिकव्हर?

पालकचे सर्व आवश्यक न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी ‘या’ 5 पद्धीने शिजवा आणि सेवन करा

Tags: AIIMScoronaCorona viruscoronavirus indiacovid-19Covid-19 preventive vaccineCovid-19 प्रतिबंधक व्हॅक्सीनdevi shettyDr. Devi ShettyDr. Naresh TrehanDr. Randeep GuleriaGuleriaNaresh TrehanNew DelhiRandeep GuleriaVaccineकोरोनाकोरोना व्हायरसगुलेरियाडॉ. देवी शेट्टीडॉ. नरेश त्रेहनडॉ. रणदीप गुलेरियानवी दिल्लीव्हॅक्सीन
Weight Loss Soup | weight gain soup how to gain weight obesity will reduce weight loss soup
ताज्या घडामाेडी

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
May 24, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे काहींची शरीराची अवस्था बिघडलेली म्हणजेच वजन वाढलेलं दिसून...

Read more
Home Remedies For Throat Problem | 4 home remedies for sore throat

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

May 24, 2022
Weight Loss Tips | how to control weight how to lose weight and get fitness

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

May 24, 2022
Coconut Water Benefits | coconut water is beneficial in reducing weight

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या

May 23, 2022
Weight Loss | weight loss fat loss story transformation journey of carla piera fitzgerald diet workout

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

May 21, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021