High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या 2 वॉर्निंग साइन, डोळे आणि चेहर्यावर ओळखा ‘या’ खुणा
आरोग्यनामा ऑनलाईन- हाय ब्लड प्रेशर हळु-हळु व्यक्तीला मृत्यूच्या दरवाजापर्यंत घेऊन जातो, यासाठी या आजाराला सायलेंट किलर म्हणतात. हाय ब्लड प्रेशरची लक्षणे लोकांना चांगल्याप्रकारे माहित आहेत. परंतु, तुम्हाला याची दोन अशी ...