सावधान! ‘या’ ५ प्रकारच्या लोकांना होऊ शकतो ‘लिव्हर कँसर’, असा करा बचाव ; जाणून घ्या
१ जास्त दारू पिणे
२ हेपिटायटिस आजार असेल तर
३ किडनीचा आजार असल्यास
४ डायबिटिज असल्यास
५ लठ्ठपणा जास्त असल्यासही आहेत लक्षणे
१ पोटाच्या डाव्या भागात वेदना
२ अचानक वजन कमी होणे
३ पोटात पाणी भरणे
४ काविळ होणे
५ सतत ताप येणे
असा करा बचाव
१ दारूचे व्यसन सोडा
२ हेपिटायटिसचा डोस घ्या
३ डायलिसिसमध्ये सावध रहा
४ ब्लड बँकमधून ब्लड घेताना सावधगिरी बाळगा
५ हेल्दी फूड घ्या
लिव्हरचा आकार, स्थान
लिव्हर हा शरीरातील महत्वाचा आणि सर्वात मोठा अवयव आहे. एका प्रौढ व्यक्तीचे लिव्हर १५ सेमी लांबीचे असते. हा शरीरातील वजनदार अवयव आहे. याचे वजन सव्वा किलो ते दिड किलोपर्यंत असते. हा अवयव पोटाच्यावर डाव्या भागावर असतो.
लिव्हरचे कार्य
लिव्हर आपल्या शरीरात ५०० पेक्षा जास्त कामे करते. याचे मुख्य काम डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून येणारे रक्त शुद्ध करून ते पुन्हा शरीरात पसरवणे हे असते. रक्ताचे उर्जेत रूपांतर करण्याचे कामही लिव्हर करते. आपण सेवन केलेले औषध ब्रेक करुन योग्य पद्धतीने शरीराला पोहचवण्याचे कामही लिव्हर करते.
Comments are closed.