आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चांगल्या आरोग्यासाठी सर्व पोषकतत्त्वांची शरीराला आवश्यकता असते. शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. प्रोटीन कमी झाल्यास, थकवा, अंगदुखी आणि सतत आजारी पडणे अशा समस्या होतात. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या होतात, ते जाणून घेवूयात.
होतात या समस्या
१ सतत आजारीपण
रोगप्रतिकार शक्ती कमी होते. यामुळे व्यक्ती सतत आजारी पडते.
२ अंगदुखी
सतत अंगदुखी किंवा सांधेदुखी होते.
३ तेलकट खाण्याची इच्छा
स्नॅक्स, तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होत.
४ केसगळती
त्वचा कोरडी पडते. केसगळती आणि केसांचा पोत खराब होतो.
५ जखम लवकर न भरणे
स्कीन सेल्सचे प्रमाण कमी झाल्याने जखम भरण्याय बराच वेळ लागतो.
Visit : arogyanama.com