Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
    • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result

‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या

November 4, 2019
in माझं आराेग्य
0
jung-food

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जंकफूड खाण्याची सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. तुम्हाला जर जंकफूड खाण्याची सवय सोडायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

१) साखरचे प्रमाण जास्त असलेली पेय टाळा. त्यातून केवळ कॅलरीज पोटात जात असतात. स्पोट्र्स ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स, सोडा घेऊ नका.

२) खूप वेळ ताण सहन करावा लागणार नाही अशी परिस्थिती स्वत:च निर्माण करा. कामाचा ताण जाणवत असल्यास त्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करा. जवळच्या मित्रांशी बोला. चालायला जा. व्यायाम करा. योगा करा.

३) पूर्ण आणि शांत झोप घ्या. झोप कमी झाली तर त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. याच कारणामुळे जंक फूडकडे ओढा वाढू शकतो.

४) खूप भूक लागेल इतक्या वेळ उपाशी राहू नका. प्रत्येक वेळी काहीही खाताना ते क्वॉलिटी फूड असेल याकडे लक्ष द्या.

५) लवकर मिळणार, चटकदार पदार्थ खाऊ नका.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

Tags: arogya marathi newsarogyanamaarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama newsBodybreaking news.current newsdietEnergy drinkshealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth memeshealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome careJunkfoodlatest health newsmarathi latest newsnewsnews in marathinews in marathi for arogyaSodaSports drinksSugarSugar drinkstoday in marathitodays health newstodays trending health newstop newstrending health newsआजारआरोग्यआरोग्यनामाआहारएनर्जी ड्रिंक्सजंकफूडत्वचाव्यायामशरीरशुगर ड्रिंक्ससाखरचे प्रमाणसेहतसोडास्पोट्र्स ड्रिंक्सस्वास्थ्य
Previous Post

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, 'या' 8 गोष्टींची काळजी घ्या

Next Post

'या' 8 कारणांमुळं महिलांमध्ये वाढतेय पाठीचे दुखणे, 'ही' काळजी घ्या

Next Post
BODY-PAIN

'या' 8 कारणांमुळं महिलांमध्ये वाढतेय पाठीचे दुखणे, 'ही' काळजी घ्या

Category

  • Family
  • Food
  • Lifestyle
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • शेती
  • सौंदर्य

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2019 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.