• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

सावधान ! मेंदूत ‘जळजळ’ होत असल्यास ते गंभीर, ‘कोरोना’चं धक्कादायक लक्षणं आलं समोर

by Sajada
October 16, 2020
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु
0
inflammation

inflammation

3
VIEWS

 आरोग्यनामा ऑनलाईन- भारतात मागील सहा महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. य कालावधीत कोरोनाची विविध लक्षणे समोर आली आहेत. त्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मेंदूत जळजळ(inflammation) होण्यास सुरुवात झाली तर त्याने स्मरणशक्ती हरवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी यासंबंधी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईमधील मिरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात एक अशी घटना समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मेंदूत जळजळ(inflammation) झाली आणि तिने स्मरणशक्ती हरवली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण जर असा कोणताही त्रास तुम्हाला जाणवला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा, अन्यथा हे जीवावर बेतू शकतं.

या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या  पालघरमधील  47 वर्षीय शाइस्ता पठाण कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दुर्मिळ असा एन्सेफलायटीस म्हणजे मेंदूत जळजळ होणं ही समस्या दिसून आली होती. कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंबंधित विकार पाहायला मिळतात. पण मागील काही दिवसांपासून विविध प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. यामध्ये गुलियन-बॅरी सिंड्रोम किंवा स्ट्रोक यांचा समावेश आहे. या महिलेला उपचारासाथी दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये जळजळ होत होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी उपचार करत या महिलेचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाची  लागण झाल्याने  महिलेची स्मरणशक्ती हरवली असल्याची  माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.

या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले त्यावेळी यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतं होता. त्यांना यापूर्वी कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. मात्र त्यांना दवाखान्यात प्रचंड त्रास सुरु झाला. वोक्हार्ट रूग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर उपचार केले.  या महिलेच्या पोटाचा, छातीचा व मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला. या महिलेची अँण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली होती. रक्ताचा अहवालही सामान्य होता.त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या  मेंदूच्या एमआरआय रिपोर्टमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कोरोना चाचणी केल्यानंतर ती देखील पॉझिटिव्ह आली.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsBraincoronahealthHealth current newshealth tipsinflammationlatest diet tipslatest marathi arogya newsserioussymptomअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनकोरोनागंभीरजळजळधक्कादायकमेंदूसावधान
Health Tips
Food

Health Tips : 30 वर्षानंतर ‘या’ 5 गोष्टींपासून अंतर ठेवा, आरोग्यासाठी आहेत धोकादायक

October 30, 2020
sugarcase-juice
Food

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा

December 7, 2019
चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
माझं आराेग्य

चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या

August 18, 2019
‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D, मृत्यूचा धोकाही होतो कमी, जाणून घ्या Vitamin-D मिळवण्याचे स्त्रोत
फिटनेस गुरु

‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D, मृत्यूचा धोकाही होतो कमी, जाणून घ्या Vitamin-D मिळवण्याचे स्त्रोत

September 28, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.