• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

डिप्रेशनमध्ये ‘या’ 4 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात

by Sajada
October 30, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
depression

depression

5
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : मानसिक आजारांतून(depression ) बाहेर पडणे खुप अवघड असते. अशा व्यक्तीला आतून खुप मजबूत व्हावे लागते. परंतु, याचा उपचार शक्य आहे. मात्र, उपचारात बपर्वाई केली तर, तो धोकादायक ठरू शकतो. या दरम्यान रूग्णाने आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. डॉक्टर्ससुद्धा डिप्रेशनच्या रूग्णांना अनेक वस्तू न खाण्याचा सल्ला देतात. डिप्रेशनमध्ये (depression )कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या खावू नयेत, ते जाणून घेवूयात –

या वस्तू नियमित खाव्यात

1 सेलेनियम
अनेक रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, सेलेनियमच्या सेवनाने व्यक्तीच्या मूडवर म्हणजेच मनोदशेवर सकारात्मक परिणाम होतो. यासाठी आहारात ब्राझील नट्स, समुद्रातील मासे आणि मांस यांचे सेवन करू शकता.

2 विटामिन-डी
सूर्यप्रकाश सुद्धा तणावासाठी औषधासमान आहे. सूर्यप्रकाश व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच्याशिवाय आहारात ऑयली फिश, ओकरा आणि डेयरी उत्पादनांचा समावेश करा.

3 ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड
एका शोधात हे सांगितले गेले आहे की, डाएटमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड न घेतल्यास डिप्रेशनचा धोका जास्त असतो. हा धोका टाळण्यासाठी आहारात आळशीच्या बीया, सोयाबीन तेल, नट्स, फॅटी फिश, पालेभाज्यांचा समावेश करा.

4 अँटीऑक्सिडेंट्स आणि गुड कार्ब्स
आहारात अँटीऑक्सिडेंट्स आणि गुड कार्ब्स युक्त पदार्थ सेवन करा. कडधान्य, फळे आणि भाज्या सेवन करा.

या वस्तू करू नका सेवन
डिप्रेशनने पीडित व्यक्तीने आपल्या आहारात फ्राइड फुड, जास्त गोड पदार्थ टाळावेत. सोबतच कॅफीन आणि दारूचे सेवन करू नये.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineavoidayurvedbeauty newsbeauty tipsDepressionhealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनडिप्रेशन
rain
माझं आराेग्य

पावसाळ्यात आवश्य फॉलो करा ‘या’ ९ टीप्‍स, आजारापासून राहाल दूर

September 7, 2019
Pregnancy
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

महिला गर्भावस्थेत असताना गर्भातील बाळ का लाथ मारतं, जाणून घ्या

July 29, 2019
Teeth &Tongue
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले

June 24, 2019
काय आहे इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला ? जाणून घ्या लक्षणांसहित सविस्तर माहिती
माझं आराेग्य

काय आहे इसोफेगल एट्रोसिया किंवा ट्रॅचियोइसोफेगल फिस्ट्युला ? जाणून घ्या लक्षणांसहित सविस्तर माहिती

September 9, 2020

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

20 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.