• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

Amla 7 Benefits : आवळ्यात व्हिटॅमिन-सी, जाणून घ्या अस्थमा आणि इम्यूनिटीसाठी किती लाभदायक

by Sajada
November 24, 2020
in Food, माझं आराेग्य
0
Amla

Amla

19
VIEWS


आरोग्यनामा ऑनलाईन-
आवळा(Amla ) आरोग्यासाठी खुपच लाभदायक फळ आहे. आवळ्यात व्हिटॅमिन-सी आढळते, जे इम्यूनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करते. आवळा(Amla ) सर्दी, कफशिवाय शरीरात व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ देत नाही. आवळ्यात अशी तत्व आहेत, जी कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे काम करतात. आवळा ज्यूस शरीराच्या सर्व प्रक्रियांना संतुलित ठेवतो आणि त्रिदोष म्हणजे वात, कफ, पित्त नष्ट करतो.

आवळ्याचे हे आहेत फायदे

1 अस्थमा/डायबिटीज/पचनक्रिया/इम्यूनिटी
आवळा अस्थमात लाभदायक आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा नियंत्रणात ठेवतो. पचनक्रिया योग्य राहते. इम्यूनिटी आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट दोन्हीसाठी चांगला आहे.

2 कोलेस्ट्रॉल
आवळा ज्यूस नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो. हृदय चांगल्याप्रकारे काम करते.

3 लिव्हरसाठी लाभदायक
आवळा लिव्हर निरोगी ठेवण्याचे काम करतो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो.

4 तोंडातील फोड
हेल्थ एक्सपर्ट सांगतात, खोकला आणि फ्लूसह तोंडातील फोडांवर आवळ लाभदायक आहे. दोन चमचे आवळा ज्यूस दोन चमचे मधासोबत रोज घेतल्यास सर्दी आणि खोकला दूर होतो. तोंडातील फोड घालवण्यासाठी दोन चमचे आवळा ज्यूस पाण्यात मिसळून त्याने गुळण्या करा.

5 मजबूत केसांसाठी
आवळ्यातील अमीनो अ‍ॅसिड आणि प्रोटीनमुळे केस वाढतात, गळती थांबते आणि मजबूत होतात.

6 त्वचेवरील डाग
आवळा रसात कापूस भिजवून चेहर्‍यावर लावल्याने त्वचेवरील डाग दूर होऊन चमक वाढते.

7 न्यूट्रिशन ड्रिंक
आवळ्यात व्हिटॅमिन-सी तसेच आर्यन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हे एक न्यूट्रिशन ड्रिंकप्रमाणे पिता येते.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: amlaarogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineAsthmaayurvedbeauty newsbeauty tipshealthHealth current newshealth tipsImmunitylatest diet tipslatest marathi arogya newsVitamin-Cअरोग्यअरोग्य newsअस्थमाआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनइम्यूनिटीव्हिटॅमिन-सी
BODY-PAIN
फिटनेस गुरु

बसण्याच्या, झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या

May 17, 2019
custard apple
Food

‘सीताफळ’ खाण्याचे ‘हे’ मोठे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या

November 2, 2020
शरीर लवचीक करणारं ‘हलासन’ आसन फायदेशीर
योग

शरीर लवचीक करणारं ‘हलासन’ आसन फायदेशीर

May 11, 2019
lids
लाईफ स्टाईल

ढेकणांच्या समस्येनं त्रस्त आहात ? एकदा ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

January 12, 2021

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

2 days ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.