आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पपई हे फळ मधूर आणि चवदार असते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यात आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी विभिन्न पोषकतत्व असतात. काही गंभीर आजार सुद्धा यामुळे दूर होतात. याची पाने, फळ आणि बीया औषधी आहेत. पपईच्या बियांचे शरिराला कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.
आहेत हे फायदे
१ शरिरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी फायदेशीर
२ आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत
३ किडनीच्या तक्रारी दूर करण्यासाठी
४ मासिक पाळीतील पोटदुखीवर इलाज
५ डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी
६ लिव्हरचे आरोग्य राखण्यास गुणकारी
७ वायरल तापावर उपयुक्त
८ कॅन्सरपासून बचाव
लक्षात ठेवा
पपईच्या बियांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Visit : arogyanama.com