https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 24, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, योग, लाईफ स्टाईल
0
Yoga Asanas For Neck Pain Relief | yoga asanas for neck pain relief know what causes it and prevention

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Yoga Asanas For Neck Pain Relief | या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक झाल आहे. अनेक चुकीच्या सवयींमुळे अंगदुखी आणि तणावाच्या समस्या वाढल्या आहेत. काही परिस्थितीत यामुळे गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. यातील मानदुखीची समस्या (Neck Pain Problem) अशीच एक आहे. यामुळे बहुतांश लोक त्रस्त असतात (Benefits Of Yoga-Asanas). टीव्ही, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बराच वेळ बसण्याच्या सवयीमुळे ही समस्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. मान बराच काळ एकाच स्थितीत राहिल्यामुळे आखडते (Yoga Asanas For Neck Pain Relief).

 

मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्रास होऊ शकतो. काही जणांना ही वेदना पाठ आणि खांद्यापर्यंत जाणवते. योगासनांचा सराव करण्याची सवय तुम्हाला या समस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

 

शवासन (Shavasana) :
मानदुखीपासून बचाव करण्यासाठी शवासन हे अतिशय परिणामकारक आहे. यामुळे मानेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. मजबूत स्नायू दीर्घकाळापर्यंत मानदुखी रोखण्यास मदत करतात. पोटावर झोपून छाती वर उचलण्याच्या स्थितीत मान आणि पाठीच्या कण्यावरचा दाब वाढतो, त्यामुळे या स्नायूंची क्रियाशीलता वाढते आणि ताण कमी होतो. मानदुखी आणि ताठरपणा दूर करण्यासाठी शवासन योगाचा सराव खूप फायदेशीर आहे.

 

नटराजासन योग (Natarajasana) :
नटराजासन (रिक्लिनिंग ट्विस्ट) या आसन, पाठीचा कणा ताणणे, स्नायूंचा ताण कमी करणे, मानदुखी दूर करणे आणि मन शांत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मानेसोबतच्या या योगामुळे तुमचे खांदे, पाठ, हात आणि पायही मजबूत होतात. हे आसन पाचन शक्ती वाढते.
या योगाचा सराव शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

मार्जरी आसन (Marjariasana) :
मार्जरी आसनाचा सराव केल्यास मानेच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
साधारणत: हा योगाभ्यास पाठ आणि पोटासाठी फायदेशीर मानला जातो, पण या व्यायामादरम्यान मानही ताणली जाते.
मार्जरी आसनांचा नियमित अभ्यास केल्याने मानेचा ताण, कडकपणा आणि वेदना दूर होण्यास मदत होते.
हा व्यायामामुळे अवयवांमध्ये वेदना कमी होऊन लवचिकता येते.

 

Web Title :- Yoga Asanas For Neck Pain Relief | yoga asanas for neck pain relief know what causes it and prevention

 

हे देखील वाचा

 

Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर

 

Never Drink Tea After Eating Lemon And Gram Flour Food | ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यानंतर चहा अजिबात घेऊ नका; अन्यथा होईल नुकसान

 

Fennel-Jeera-Fenugreek-Lemon-Drinking Water | लठ्ठपणावर मात करण्यासाठी रिकाम्या पोटी ‘हे’ पाणी ‘या’ पद्धतीने प्या, जाणून घ्या

Tags: Benefits Of Yoga-Asanashealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthMarjariasanaNatarajasanaNeck painNeck Pain ProblemShavasanatodays health newsyogaYoga Asanas For Neck Pain Reliefखांदेनटराजासन योगपाचन शक्तीपाठमानदुखीमानदुखीची समस्यामार्जरी आसनयोगाशवासनहात
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_9855fb5d7dee948d776d7e36ede8a2c9.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js