• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

Winter Superfoods : वाढेल इम्युनिटी आणि बुद्धी ! जाणून घ्या पालक खाण्याचे 10 फायदे

by Sajada
November 23, 2020
in माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Winter

Winter

3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप लाभदायक मानल्या जातात, विशेषत: पालकला सुपरफूड म्हटले जाते. यामध्ये(Winter ) कॅलरी कमी आणि पोषकतत्त्व  भरपूर असतात. पालकात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न आढळते, यासाठी त्वचा, केस आणि हाडांसाठी खूप उपयोगी मानले जाते. याशिवाय(Winter ) काही गंभीर आजरांनासुद्धा हे नियंत्रणात ठेवते. पालक खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात –

इम्युनिटी वाढते –
रोज एक कप पालक खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते आणि शरीर पूर्णवेळ अ‍ॅक्टिव्ह राहाते.

हायब्लडप्रेशर नियंत्रणात राहाते –
पालकात पोटेशियम भरपूर असल्याने हायब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

कॅन्सरला रोखतो –
पालकात भरपूर प्रमाणात जेक्सँथिन आणि कॅरोटीनॉयड आढळते, जे शरीरातून फ्री रॅडिकल्स बाहेर काढते. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना रोखता येते.

हाडे मजूबत होतात –
पालकात व्हिटॅमिन के असते जे हाडांसाठी लाभदायक असते. एक कप पालकात 250 मिली ग्रॅम कॅल्शियम आढळते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

डोळ्यांसाठी चांगले –
पालकात अँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळे निरोगी राहतात.

वजन कमी होते –
पालकात कमी प्रमाणात कॅलरी आणि भरपूर फायबर असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहाते.

बॉडी रिलॅक्स ठेवतो –
पालक मेंदू शांत ठेवतो, तणावमुक्त राहण्यास मदत करतो. यातील झिंक आणि मॅग्नेशियम अनेक मानसिक आजारांना बरे करते. चांगली झोप येते.

स्मरणशक्ती वाढते –
यातील व्हिटॅमिन के मुळे नर्व्हस सिस्टम मजूबत होते आणि मेंदू अ‍ॅक्टिव्ह राहतो. स्मरणशक्ती वाढते.

हृदयरोगांना रोखतो –
धमण्यांमध्ये चरबी जमल्याने स्ट्रोक आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. पालकातील ल्यूटिन धमण्यांना मोठ्या होण्यापासून वाचवते, ज्यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत.

मुरमांपासून दिलासा –
पालक त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. शरीराची सूज कमी होते. मुरमांची समस्या होत नाही आणि त्वचा चमकदार बनते. पालकाचा फेसपॅकसुद्धा परिणामकारक ठरतो. पालकाची पेस्ट बनवून फेस मास्कप्रमाणे लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे डाग दूर होतात.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipshealthHealth current newshealth tipsImmunitylatest diet tipslatest marathi arogya newsSpinachSuperFoodsWinterWisdomअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनइम्युनिटीपालकबुद्धी
Arogyanama
लाईफ स्टाईल

पक्षाघातावरील नवीन उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला

May 19, 2019
smartphone
माझं आराेग्य

अंधारात ‘स्मार्ट फोन’ वापरणे आहे धोकादायक! होऊ शकतात ‘या’ ९ समस्‍या

September 7, 2019
Menstrual-period
माझं आराेग्य

‘या’ कारणामुळे होतो मासिक पाळीच्या दरम्यान त्रास, जाणून घ्या

July 16, 2019
व्यायाम केल्यास ‘मधुमेहा’त होऊ शकते सुधारणा
माझं आराेग्य

व्यायाम केल्यास ‘मधुमेहा’त होऊ शकते सुधारणा

June 29, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

13 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

1 day ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

1 day ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.