आरोग्यानामा ऑनलाईन टीम : डास चावल्याने अनेक आजार होतात. डेंग्यू, मलेरियासारखे आजार टाळण्यासाठी डासांचा प्रादुर्भाव कमी करणे जरूरी असते. परंतु, काहीवेळा असेही दिसून येते की, काही विशिष्ट लोकांनाच डास जास्त चावतात. तर काही लोकांना खुप कमी प्रमाणात डास चावतात. डास कोणत्या लोकांना जास्त प्रमाणात चावतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत ते लोक
१ ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास जास्त चावतात.
२ गर्भवती महिला जास्त कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडते. त्यामुळे गर्भवती महिलांकडेही डास जास्त आकर्षित होतात.
३ गडद रंगांचे कपडे पाहून चावतात डास
४ ओ आणि ए रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात.
५ डास १६६ फूटच्या अंतरावरुन सुद्धा कार्बन डाय ऑक्साईड गॅसला ओळखू शकतात मनुष्य ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडतात.
Visit : arogyanama.com