• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
December 23, 2021
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य
0
Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | wheatgrass can help reduce uric acid levels also beneficial in weight loss know how to use it

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | सध्या युरिक अ‍ॅसिडची समस्या (uric acid problem) खूप सामान्य झाली आहे. युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे केमिकल आहे जे शरीरातील प्युरिनच्या (Purine) विघटनाने तयार होते. प्युरिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे, जो शरीरातील विशिष्ट पदार्थ आणि पेशींपासून तयार होतो. अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. (Wheatgrass-Reduce Uric Acid Levels)

 

युरिक अ‍ॅसिड वाढवणारे प्युरिन जास्त असलेले हे पदार्थ टाळा

– लिव्हर आणि किडनीसारख्या अवयवांच्या मांस

– गेम मीट, अँकोव्हीज, ग्रेव्ही, सुके मटार

– बीन्स, मशरूम आणि कोबी

तज्ज्ञ सांगतात की, युरिक अ‍ॅसिडचे रुग्ण जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण ठेवू शकतात. निरोगी राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा ज्यूस पीतात. असाच एक ज्यूस व्हीटग्रासचा देखील आहे. व्हीटग्रास ज्यूस हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. व्हीटग्रास ज्यूस युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कसे कमी करू शकतो ते जाणून घेवूयात (Wheatgrass-Reduce Uric Acid Levels) –

व्हीटग्रास ज्यूसचे फायदे (Benefits of Wheatgrass Juice)

1. युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) :
यूरिक अ‍ॅसिडमुळे वाढलेली सूज कमी करण्यासाठी व्हीटग्रासचा ज्यूस उपयोगी आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की सांध्यातील सूज कमी करण्यासाठी गव्हाचा रस उपयुक्त ठरू शकतो. व्हीटग्रासमध्ये अँटी इम्पफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

 

या गुणधर्मांमुळे सांध्याची सूज आणि वेदना दोन्ही कमी होते.
व्हीटग्रासमधील खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अ‍ॅसिडसह अनेक एन्झाईम्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

 

2. वजन कमी करण्यासाठी प्रभावी :
एका संशोधनानुसार, ताजे मुलायम व्हीटग्रास आणि क्लोरोफिल प्लांट वजन कमी करण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित आहेत.
व्हीटग्रास ज्यूस लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात क्लोरोफिल देखील आहे, जे हिमोग्लोबिनसारखे आहे,
कारण दोन्हीत क्रोमोप्रोटीन आहेत. या कारणास्तव व्हीटग्रासला हिरवे रक्त देखील म्हणतात.

– सकाळी रिकाम्या पोटी व्हीटग्रास ज्यूस पिणे चांगले मानले जाते.

– त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

– फेस पॅकमध्ये मिसळून त्वचेवर लावू शकता.

 

असे सेवन करा व्हीटग्रास
व्हीटग्रास बारीक करून ज्यूस स्वरूपात प्यावे. व्हीटग्रास ज्यूसमध्ये मध किंवा लिंबू आणि थोडासा चाट मसाला टाकूनही सेवन करता येते. व्हीटग्रास ज्यूस फ्रूट ज्यूसमध्ये मिसळूनही सेवन करू शकता.

 

Web Title :- Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | wheatgrass can help reduce uric acid levels also beneficial in weight loss know how to use it

 

हे देखील वाचा 

 

Children Care in Winter | हिवाळ्यात मुलांना घेरतात ‘हे’ 10 आजार, ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुलं पडणार नाहीत आजारी; जाणून घ्या

Diabetes-High Blood Sugar Level | हाय ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यात उपयोगी आहेत ‘या’ भाज्या, मधुमेहाच्या रूग्णांनी असा करावा आहारात समावेश; जाणून घ्या

Blood Sugar Level | ‘ब्लड शुगर’च्या उपचारासाठी परिणामकारक ठरू शकते उंटीणीचे दूध, जाणून घ्या इतर फायदे

Tags: Benefits of Wheatgrass JuiceCabbageexerciseface packhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathiKidneylatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleliverMushroomsobesitypurineReduce Uric Acid Levelstodays health newsUric aciduric acid problemWeight losswheatgrassWheatgrass juiceWheatgrass-Reduce Uric Acid Levelsकिडनीकोबीजीवनशैलीप्युरिनफेस पॅकमशरूमयुरिक अ‍ॅसिडची समस्यायूरिक अ‍ॅसिडलठ्ठपणालिव्हरवेटलॉसव्यायामव्हीटग्रासव्हीटग्रास ज्यूस
Health Care Tips | vegetables not to eat in diabetes
ताज्या घडामाेडी

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

by Nagesh Suryawanshi
August 6, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स...

Read more
Viral Fever | symptoms precaution and diet in viral fever

Viral Fever | पावसाळ्यात आजारांपासून वाचण्सासाठी आहारात करा या वस्तुंचा समावेश, रहाल तंदुरुस्त

August 6, 2022
Protein Rich Flours | protein rich flour replacement for wheat atta gram chickpea soya sattu roasted bengal gram

Protein Rich Flours | गव्हाच्या पीठाऐवजी आहारात समावेश करा या 3 हेल्दी ऑपशनचा, शरीरात होणार नाही प्रोटीनची कमतरता

August 6, 2022
Benefits Of Black Jamun | jamun is effective from hemoglobin to blood pressure know its benefits in marathi

Benefits Of Black Jamun | हिमोग्लोबिनच्या कमतरतेपासून ब्लड प्रेशरपर्यंत इफेक्टिव्ह आहे जांभूळ, जाणून घ्या अनेक फायदे

August 5, 2022
Muesli Health Benefits | health why muesli good for weight loss in marathi

Muesli Health Benefits | मूसळी वजन कमी करण्यासाठी उपयोगी, अनेक आजारांत देते आराम

August 5, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021